लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार पाहिलेत का?, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | Have you seen the real-life spouses of 'Maharashtrachi Hasyajatra'?, see their photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार पाहिलेत का?, पाहा त्यांचे फोटो

Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये गौरव-वनिता, समीर-विशाखा, नम्रता-प्रसाद आणि इतर अनेक लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोड्या आहेत, या जोड्या त्यांच्यातील छान केमिस्ट्रीसाठी ओळखल्या जातात. पण तुम्हाला म ...

JEE Mains Result 2023 : जेईई मेन्स २०२३ सत्र १ चा निकाल जाहीर; या ठिकाणी करा चेक - Marathi News | JEE Mains Result 2023 JEE Mains 2023 Session 1 Result Declared Check here | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :जेईई मेन्स २०२३ सत्र १ चा निकाल जाहीर; या ठिकाणी करा चेक

जेईई मेनच्या पहिल्या सत्रासाठी एकूण ९ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. यांपैकी सुमारे ८.६ लाख उमेदवारांनी पेपर-१ (बीई/बी.टेक) साठी, तर ०.४६ लाख उमेदवारांनी पेपर-2 (बी. आर्क/बी.प्लॅनिंग) साठी नोंदणी केली होती. ...

Sunil Bhusara: राष्ट्रवादी आमदार सुनिल भुसारा यांच्यासोबत गैरवर्तन; पालघर जिल्हाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी - Marathi News | Misbehavior with NCP MLA Sunil Bhusara; Demand to register cases against Palghar District Collector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार सुनिल भुसारा यांच्यासोबत गैरवर्तन; जिल्हाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा आदिवासी उपाययोजना सन २०२३-२४ राज्य स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

Aditya Thackeray vs Eknath Shinde: वरळी किंवा ठाणे! आदित्य ठाकरेंचे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज - Marathi News | Worli or Thane! Aditya Thackeray once again open challenge to CM Eknath Shinde for Election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वरळी किंवा ठाणे! आदित्य ठाकरेंचे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज

ब्लू प्रिंट, दत्तक वगरे घेणार नाही पण नाशिकची सेवा करायची संधी मिळाली तर मनापासून करेन - आदित्य ठाकरे ...

Turkey's Earthquake: हलक्यात घेतले? तुर्की किंवा सिरिया, अचूक लोकेशन, ७.५ ची तीव्रता; तीन दिवसांपूर्वी भविष्यवाणी केलेली - Marathi News | Taken lightly? Turkey or Syria, exact location, magnitude 7.5; Predicted three days ago by a Dutch Expert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हलक्यात घेतले? तुर्की किंवा सिरिया, अचूक लोकेशन, ७.५ ची तीव्रता; तीन दिवसांपूर्वी भविष्यवाणी

तुर्कस्तानी राज्यकर्ते गाफील राहिले? शास्त्रज्ञाने सांगितलेले ७.५... पहिला भूकंप ७.८, दुसरा ७.५... ठिकाण दक्षिण-मध्य तुर्की, सीरिया... अजून काय हवे होते? ...

SBI, एलआयसी निर्णय घेण्यास स्वतंत्र; अदानींवर अर्थमंत्र्यांचे 'संकेत' - Marathi News | SBI, LIC can take any decision, they have freedom; Finance Minister's 'hint' on Adani group row | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI, एलआयसी निर्णय घेण्यास स्वतंत्र; अदानींवर अर्थमंत्र्यांचे 'संकेत'

अदानी समुहातील कथित घोटाळ्यामुळे अदानी ग्रुपला मोठा फटका बसला आहे. य़ाचा तोटा या कंपन्यांमध्ये सर्वसामान्यांचे लाखो कोटी रुपये गुंतविणाऱ्या सरकारी बँका, एसबीआय, एलआयसीला होऊ लागला आहे. ...

मृत्यूच्या दाढेत असणाऱ्या लहान मुलीला Live रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराने वाचवलं - Marathi News | Turkey earthquake news channel journalist viral video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत्यूच्या दाढेत असणाऱ्या लहान मुलीला Live रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराने वाचवलं

तुर्कीत एका स्थानिक न्यूज चॅनेलच्या पत्रकाराने लाईव्ह रिपोर्टिंग करताना काम सोडत भूकंपात अडकलेल्या एका मुलीच्या मदतीसाठी धावला. ...

शेतकऱ्याकडून दहा हजारांची लाच घेताना लातूर इथं सहायक अभियंता जाळ्यात  - Marathi News | An assistant engineer in Latur caught in the net while accepting a bribe of ten thousand from a farmer | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्याकडून दहा हजारांची लाच घेताना लातूर इथं सहायक अभियंता जाळ्यात 

शेतीपंपाला वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी लाचेची मागणी ...

Turkey Earthquake: तुर्की, सिरीयाला आणखी हादरे बसणार; भूकंपांत आतापर्यंत 2310 लोकांचा मृत्यू - Marathi News | Turkey Earthquake: 2310 people died inside Turkey, Syria; three time shake in 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्की, सिरीयाला आणखी हादरे बसणार; भूकंपांत आतापर्यंत 2310 लोकांचा मृत्यू

मदतकार्य मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात आले असून भारतासह अनेक देशांनी मदत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. तुर्कस्तानमध्ये सोमवारी तीन भूकंपामुळे घबराट पसरली. ...