लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लातुरात १९,५०३ घरकुलांची कामे अपूर्ण; लाभार्थ्यांच्या जाणून घेतल्या जाणार व्यथा ! - Marathi News | Works of 19 thousand 503 houses are incomplete; Pain to be known to the beneficiaries! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात १९,५०३ घरकुलांची कामे अपूर्ण; लाभार्थ्यांच्या जाणून घेतल्या जाणार व्यथा !

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २० हजार ८५४ घरकुले मंजूर असून त्यापैकी ९ हजार ५२३ पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत उद्या मेळावा ...

'महाराष्ट्र भूषण' नानासाहेब ते आप्पासाहेब; चांगला समाज घडवण्याचा, समाजऋण फेडण्याचा वसा घेतलेलं धर्माधिकारी घराणं!  - Marathi News | Maharashtra Bhushan Nanasaheb Dharmadhikari Appasaheb Dharmadhikari Social and Spiritual Work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्र भूषण' नानासाहेब ते आप्पासाहेब; चांगला समाज घडवण्याचा, समाजऋण फेडण्याचा वसा घेतलेलं धर्माधिकारी घराणं! 

श्रीसमर्थ बैठकांतून संतशिकवण दिली जात असतानाच प्रत्येकाला नैतिकता, निर्भयता आणि नम्रता यांची शिकवणही दिली जाते. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव ही शिकवण देऊन प्रत्येकावर असणाऱ्या समाजऋणाची तसेच देशऋणाची जाणीव करून दिली जाते. ...

ज्वारी, बाजरी की नाचणी, कोणती भाकरी कोणी खावी? समजून घ्या भाकरी खाण्याचे फायदे - Marathi News | Is eating Bhakri Good for Health : Jowar, Bajra, Ragi which bhakri best fro health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : ज्वारी, बाजरी की नाचणी, कोणती भाकरी कोणी खावी? समजून घ्या भाकरी खाण्याचे फायदे

Is eating Bhakri Good for Health : आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार आणि वातावरणातील बदल लक्षात घेऊन कोणत्या ऋतूत कोणती भाकरी खायची हे ठरवू शकता. ...

RTO कडून रिक्षावर कारवाई; महापालिका अधिकारी व वाहतूक पोलिसही सोबतीला - Marathi News | Action against rickshaws by RTO, municipal authorities and traffic police in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :RTO कडून रिक्षावर कारवाई; महापालिका अधिकारी व वाहतूक पोलिसही सोबतीला

सदरचा परिसर रेल्वे स्थानकाला लागून असल्याने प्रामुख्याने सकाळी व सायंकाळी वाहतुक कोंडीमुळे नागरीकांना मोठया प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.  ...

'भांगेत कुंकू भरलं, मी किंचाळले...', 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडननं सांगितले उज्जैनमधील धक्कादायक अनुभव - Marathi News | Soumya Tandon of 'Bhabiji Ghar Par Hai' fame recounts her shocking experience in Ujjain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भांगेत कुंकू भरलं, मी किंचाळले...', 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडननं सांगितले उज्जैनमधील धक्कादायक अनुभव

Saumya Tandon : 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनने उज्जैनमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले आहे. ...

Hero Motocorp Dividend Stocks: ७११ कोटींचा नफा! ३२५० टक्के लाभांश जाहीर करत कंपनी झाली ‘हिरो’; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | hero motocorp declared 3250 percent 65 rupees dividend per share q3 results profit rose 63 percent to 711 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७११ कोटींचा नफा! ३२५० टक्के लाभांश जाहीर करत कंपनी झाली ‘हिरो’; गुंतवणूकदार मालामाल

Hero Motocorp Dividend Stocks: या कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला काही ब्रोकरेज हाऊसने दिल्याचे सांगितले जात आहे. ...

कडक सॅल्युट! हॉस्पिटलमध्ये काम करून गुपचुप केली UPSC ची तयारी; आता गाठलं यशाचं शिखर - Marathi News | IAS officer Nagarjuna Gowda has created a role model for the youth by reaching the pinnacle of success   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉस्पिटलमध्ये काम करून गुपचुप केली UPSC ची तयारी; आता गाठलं यशाचं शिखर!

IAS Success Story: आयएएस ऑफिसर नागार्जुन गौडा यांनी यशाचे शिखर गाठून तरूणाईसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.  ...

यंत्रमानव जे करू शकत नाही तेच आता शिकवावे लागेल - डॉ. अभय बंग  - Marathi News | What robots cannot do now has to be taught - Dr. Abhay Bang | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :यंत्रमानव जे करू शकत नाही तेच आता शिकवावे लागेल - डॉ. अभय बंग 

‘दंडकारण्य’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता ...

Mallikarjun Kharge: चर्चा देशातील गरिबीवर अन् स्वतः घातला 56 हजारांचा मफलर; मल्लिकार्जुन खर्गे ट्रोल - Marathi News | Mallikarjun Kharge: Talks about poverty and wear muffler worth 56 thousand; Mallikarjun Kharge trolled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चर्चा देशातील गरिबीवर अन् स्वतः घातला 56 हजारांचा मफलर; मल्लिकार्जुन खर्गे ट्रोल

Mallikarjun Kharge Louis Vuitton Scarf: संसदेत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जॅकेटसह मल्लिकार्जुन खर्गेंच्या मफलरचीही चर्चा झाली. ...