लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आमचं मशाल चिन्ह आम्हाला मिळालंच पाहिजे; त्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेणार - उदय मंडल - Marathi News | We must receive our torch sign; Uday Mandal says will approach the Supreme Court for this | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचं मशाल चिन्ह आम्हाला मिळालंच पाहिजे; त्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेणार - उदय मंडल

"समता पार्टी ही बिहार मधील एक मोठी पार्टी आहे. मशाल चिन्हावरून समता पार्टीची ओळख आहे. निवडणूक आयोगाकडून ही चूक कशी झाली. चिन्ह घेताना शिवसेना नेत्यांना याबाबत कल्पना नव्हती का. त्यांनी जाणून-बुजून असे केले का?" ...

शिवरायांची मंदिर पुनर्निर्माण परंपरा मोदी चालवत आहेत - अमित शहा - Marathi News | narendra modi is carrying on shivaji maharaj tradition of temple reconstruction Amit Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवरायांची मंदिर पुनर्निर्माण परंपरा मोदी चालवत आहेत - अमित शहा

अनेक मंदिरांच्या जिर्णोद्धाराचे काम भाजपचे सरकार करत आहे ...

हिंगोलीत वाळू माफियांचा महसूलच्या पथकावर हल्ला, एक जण जखमी - Marathi News | Sand mafia attack revenue team, one injured in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत वाळू माफियांचा महसूलच्या पथकावर हल्ला, एक जण जखमी

महसूलचे पथक पाहताच ट्रॅक्टर चालकाने ट्रॉलीतील वाळू रिकामी केली. त्यानंतर चालकाने व मजूराने पळ काढला.  ...

डोंबिवलीतील तरुणाईचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर खास गीत - Marathi News | A special song on the life of Chhatrapati Shivaji Maharaj by the youth of Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील तरुणाईचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर खास गीत

गाणं तयार करणाऱ्या तरुणांनी फूड डिलिव्हरी केली अन् मिनरल वॉटरचा टेम्पो चालवून पैसे जमा केले. ...

नवाजुद्दीनच्या दुबईतील घरात अडकली मोलकरीण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'खायला नाही, पैसेही नाही...' - Marathi News | nawazuddin siddiqui house maid trapped at home in dubai shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाजुद्दीनच्या दुबईतील घरात अडकली मोलकरीण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'खायला नाही, पैसेही नाही...'

अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकीच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. ...

Morbi Bridge Collapse: मोरबी पुल कोसळण्यापूर्वीच तुटल्या होत्या 22 तारा, SIT च्या रिपोर्टमध्ये खुलासा - Marathi News | Morbi Bridge Collapse: 22 wires were broken before Morbi bridge collapse, SIT report revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी पुल कोसळण्यापूर्वीच तुटल्या होत्या 22 तारा, SIT च्या रिपोर्टमध्ये खुलासा

Morbi Bridge Collapse: गेल्या वर्षी झालेल्या मोरबी पुल दुर्घटनेत 135 जणांचा मृत्यू झाला. ...

Dance Viral Video: उठा-पटक डान्स! दोन मित्रांचा विचित्र नाच पाहून तुमचंही डोकं चक्रावेल! - Marathi News | two-friends-dancing-wrestling-style-marriage-dance-viral-on-social-media-trending | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: उठा-पटक डान्स! दोन मित्रांचा विचित्र नाच पाहून तुमचंही डोकं चक्रावेल!

एक मित्र दुसऱ्या मित्राला उचलतो नि मग... ...

चोरून वापरली वीज; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | stolen electricity; A case has been registered against four persons | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चोरून वापरली वीज; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जिंतूर शहरातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित  (पीडी) केलेल्या ग्राहकांची तपासणी केली असता, त्या ग्राहकांद्वारे अनधिकृतपणे वीज वापर केला असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. ...

India vs aus 2nd test : लोकेश राहुलचा कसोटीतून पत्ता कट? रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या विधानानं उंचावल्या भुवया  - Marathi News | India vs aus 2nd test : Rohit Sharma & Rahul Dravid said "We will continue to back KL Rahul, these kind of situations happen to any player, he has scored hundreds in SA, ENG & all" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलचा कसोटीतून पत्ता कट? रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या विधानानं उंचावल्या भुवया 

India vs Australia 2nd test : भारतीय संघाने आणखी एक कसोटी तीन दिवसांत जिंकली. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. ...