लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जे आहे ते...; प्रशांत दामले यांनी संकर्षणच्या डायरीत लिहिला खास मेसेज, खूपच Inspiring! - Marathi News | That which is...; Prashant Damle wrote a special message in Sankarshan's diary, very inspiring! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जे आहे ते...; प्रशांत दामले यांनी संकर्षणच्या डायरीत लिहिला खास मेसेज, खूपच Inspiring!

Sankarshan Karhade : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्याला त्याच्या या प्रवासात आजवर बरीच कौतुकाची थाप मिळाली आहे. ...

रिक्षाचालकाचा बेदरकारपणा; स्पीड ब्रेकरवर अचानक ब्रेक दाबला, रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू - Marathi News | Recklessness of the rickshaw puller Sudden braking on the speed breaker the young woman fell from the rickshaw and died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाचालकाचा बेदरकारपणा; स्पीड ब्रेकरवर अचानक ब्रेक दाबला, रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू

रिक्षातून खाली पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्याने उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला ...

मुंबईकर पाहणार ‘गिरण्यांचा इतिहास’; कसे व कुठे होणार हे वस्तुसंग्रहालय - Marathi News | Mumbaikars will see 'History of Mills'; How and where the museum will be | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर पाहणार ‘गिरण्यांचा इतिहास’; कसे व कुठे होणार हे वस्तुसंग्रहालय

‘फाउंटन शो’च्या तलावांच्या स्वच्छतेसाठी पालिकेच्या निविदा ...

रायगडात नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; वाहतूक ठप्प, शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर - Marathi News | Rivers cross danger level in Raigad; Traffic stopped, school, college holiday declared | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; वाहतूक ठप्प, शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर

पाली अंबा नदी पुलावरून पाणी, विद्यार्थी, कामगार प्रवाशी अडकले, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा ...

सीमा हैदरचं नाव घेत पुन्हा २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी - Marathi News | Threat to attack again like 26/11 in the name of Seema Haider | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीमा हैदरचं नाव घेत पुन्हा २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाकडे धमकीचा व्हॉट्सॲप ...

पत्नी आणि केअरटेकरचं अफेअर, दिव्यांग पतीला ठेवलं उपाशी; बनवलं गुलाम! - Marathi News | UK : Wife betrayed husband woman with lover partner jailed for enslaving starving man | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्नी आणि केअरटेकरचं अफेअर, दिव्यांग पतीला ठेवलं उपाशी; बनवलं गुलाम!

या गुन्ह्यात तिची साथ तिच्या बॉयफ्रेंडने दिली, जो महिलेच्या पतीचा केअरटेकर होता. आता दोघांनाही 11 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  ...

ठामपा रुग्णालयाच्या मीटर बॉक्सला आग; सुदैवाने ३ महिलांसह ३ बालके बचावले - Marathi News | Thane Municipal Hospital meter box fire; Fortunately, 3 women and 3 children survived | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपा रुग्णालयाच्या मीटर बॉक्सला आग; सुदैवाने ३ महिलांसह ३ बालके बचावले

शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज ...

डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज; ५४७ जणांना नोटीस, १ लाख दंड वसूल - Marathi News | Health department of Pune Municipal Corporation is ready in the wake of dengue; Notice to 547 people, fine of 1 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज; ५४७ जणांना नोटीस, १ लाख दंड वसूल

आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील विविध सोसायट्या, हॉटेल, अन्य आस्थापना यांच्या मोकळ्या जागेत पाणी साचते का, याची पाहणी ...

Pertol Pump वर तुम्ही 0.00 पाहत राहता आणि 'असा' लागतो चुना; जाणून कशी टाळाल फसवणूक - Marathi News | you see 0 on petrol pump while refueling density check must to avoid fraud know details petrol diesel prices check | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Pertol Pump वर तुम्ही 0.00 पाहत राहता आणि 'असा' लागतो चुना; जाणून कशी टाळाल फसवणूक

आपण बहुतेक वेळा पेट्रोल किंवा डिझेल भरायला गेलो की फसवणूक होऊ नये म्हणून तिकडे मीटरवर शून्य पाहतो. ...