लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

घाम देणार दाम! शेती करा अन् ५० हजारांचे बक्षीस जिंका! खरिपासाठी पीक स्पर्धा - Marathi News | By honoring experimental farmers on behalf of the government, farmers will be encouraged to increase productivity. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घाम देणार दाम! शेती करा अन् ५० हजारांचे बक्षीस जिंका! खरिपासाठी पीक स्पर्धा

प्रयोगशील शेतकऱ्यांचा शासनाच्या वतीने सन्मान केल्याने उत्पादकतेमध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. ...

आरोपीच्या हातातील गावठी कट्ट्यातील गोळीने त्यांचाच साथीदार जखमी; दोघे अटकेत  - Marathi News | His accomplice was injured by a bullet from the gavathi katta in the hand of the accused Both are under arrest | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आरोपीच्या हातातील गावठी कट्ट्यातील गोळीने त्यांचाच साथीदार जखमी; दोघे अटकेत 

आरोपींच्या साथीदाराच्या उजव्या मांडीत लागल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ...

'कुनो' पार्कमधील चित्त्यांचे मृत्यू का होतायत? तज्ज्ञांच्या दाव्यावर सरकार म्हणे- शक्यच नाही! - Marathi News | cheetahs in kuno national park death due to radio collars Pm Modi government statement came after expert claims | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'कुनो' पार्कमधील चित्त्यांचे मृत्यू का होतायत? तज्ज्ञांच्या दाव्यावर सरकार म्हणे- शक्यच नाही!

गेल्या काही महिन्यात कुनो नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत 5 चित्ते आणि 3 पिल्लांचा मृत्यू ...

हृदयद्रावक! दर ३० तासांत एक शेतकरी कवटाळतोय मृत्यूला; सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात - Marathi News | Heartbreaking A farmer dies every 30 hours Most farmer suicides in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हृदयद्रावक! दर ३० तासांत एक शेतकरी कवटाळतोय मृत्यूला; सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात

अमरावती जिल्ह्यात वर्षभरात कमी झालेले शेतकरी आत्महत्याचे सत्र पुन्हा वाढले आहे. ...

टोइंग केलेली गाडी आणण्यासाठी जाणाऱ्या तरुणांचा लोखंडी जाळीत पाय अडकला, गंभीर जखमी - Marathi News | A youth who was going to fetch a towed car got his leg caught in the iron grate, seriously injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोइंग केलेली गाडी आणण्यासाठी जाणाऱ्या तरुणांचा लोखंडी जाळीत पाय अडकला, गंभीर जखमी

वाहतूक विभागाच्या टोईंगवाल्यांमुळे विनय भोईर जखमी झाला असल्याचा आरोप एकीकडे होत आहे. ...

श्रींच्या पालखीचे विदर्भ सीमेवर उत्साहात स्वागत; विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग  - Marathi News | Shree's palanquin was greeted enthusiastically at the Vidarbha border Participation of office bearers of various political parties, social organizations | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :श्रींच्या पालखीचे विदर्भ सीमेवर उत्साहात स्वागत; विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग 

संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखी सोहळा पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर आहे. ...

सोनसाखळी चोरणारे दोघे गजाआड; रामनगर पोलिसांची कामगिरी  - Marathi News | two who stole the gold chain are behind bars Performance of Ramnagar Police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सोनसाखळी चोरणारे दोघे गजाआड; रामनगर पोलिसांची कामगिरी 

पोलीस पथकाने शिताफीने लक्की व सत्येंद्र या दोघांना पकडले. ...

विठ्ठला, सांभाळून घे, भुजबळांचे पवार यांच्यासमोर उद्गार; वाय बी चव्हाण सेंटरमधील इनसाईड स्टोरी - Marathi News | maharashtra politics Chhagan Bhujbal fell at the feet of Sharad Pawar Inside Story at YB Chavan Centre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विठ्ठला, सांभाळून घे, भुजबळांचे पवार यांच्यासमोर उद्गार; वाय बी चव्हाण सेंटरमधील इनसाईड स्टोरी

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील नेत्यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ...

तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर बरसला धो धो; पाच तालुक्यांत अतिवृष्टी, नदी नाल्यांना पूर  - Marathi News | After almost a month of waiting Heavy rains in five talukas, rivers flooded | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर बरसला धो धो; पाच तालुक्यांत अतिवृष्टी, नदी नाल्यांना पूर 

जुलै महिना अर्धा संपत असताना आणि केलेल्या पेरण्या करपण्याच्या मार्गावर असल्याने जिल्ह्यातील बळीराजाचे लक्ष वरुण राजाच्या प्रतीक्षेत महिनाभरापासून आकाशाकडे लागले होते. ...