लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोल्हापुरात त्र्यंबोली यात्रेतील वाट्यावरून चाकू हल्ला, दोघांविरोधात गुन्हा - Marathi News | Knife attack on the bowl of Trimboli Yatra, crime against two in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात त्र्यंबोली यात्रेतील वाट्यावरून चाकू हल्ला, दोघांविरोधात गुन्हा

ही घटना शुक्रवारी सकाळी हॉकी स्टेडियमजवळ घडली ...

कलम ३७० हटवणं चांगली बाब, तर समान नागरी कायद्याबाबत अजित पवार; म्हणाले.... - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar said that after the draft of the uniform civil law he will take a stand on it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलम ३७० हटवणं चांगली बाब, तर समान नागरी कायद्याबाबत अजित पवार; म्हणाले....

यावेळी त्यांनी देशभरात चर्चेत असलेल्या समान नागरी कायद्यावरही पवार यांनी प्रतिक्रिया दिली.  ...

तोडली युती हीच तुमची झूटनीती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उध्दव ठाकरेंवर सडकून टीका - Marathi News | Broken alliance is your false policy, Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तोडली युती हीच तुमची झूटनीती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उध्दव ठाकरेंवर सडकून टीका

सभा शिवसेनेची आणि गुणगान मात्र भाजपचेच ...

Rohit Pawar : "स्वतःही वेग घेईना, इतरांनाही पुढं जाऊ देईना…"; फोटो ट्विट करत रोहित पवारांची भाजपावर टीका - Marathi News | NCP Rohit Pawar Slams BJP Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वतःही वेग घेईना, इतरांनाही पुढं जाऊ देईना…"; फोटो ट्विट करत रोहित पवारांची भाजपावर टीका

NCP Rohit Pawar Slams BJP : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी याच दरम्यान भाजपाला खोचक टोला लगावला आहे.   ...

२ दिवस फ्लॅटमध्ये पडून असलेला मृतदेह, अस्ताव्यस्त बेड; रवींद्र महाजनींचा शेवटचा फोटो आला समोर - Marathi News | Dead body lying in flat for 2 days, uncomfortable bed; Ravindra Mahajani's last photo came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ दिवस फ्लॅटमध्ये पडून असलेला मृतदेह, अस्ताव्यस्त बेड; रवींद्र महाजनींचा शेवटचा फोटो आला समोर

मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम हंक अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे निधन झाले. पुण्यातील तळेगाव आंबी एमआयडीसी येथील त्यांच्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. ...

सांगलीतील कुपवाडजवळ आयटी पार्क उभारणीच्या हालचाली, महापालिकेकडून जागेचा शोध सुरू - Marathi News | IT Park construction activities near Kupwad in Sangli, the Municipal Corporation is looking for a place | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील कुपवाडजवळ आयटी पार्क उभारणीच्या हालचाली, महापालिकेकडून जागेचा शोध सुरू

जिल्ह्यात आयटी पार्कसाठी पोषक वातावरण ...

रवींद्र महाजनी बुडालेले कर्जात, वयाच्या १५ व्या वर्षी गश्मीरनं फेडलं डोक्यावरचं कर्ज - Marathi News | Marathi actor ravindra mahajani's son gashmeer mahajani repay his debt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवींद्र महाजनी बुडालेले कर्जात, वयाच्या १५ व्या वर्षी गश्मीरनं फेडलं डोक्यावरचं कर्ज

रवींद्र महाजनी यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता, राहत्या घरावरही जप्ती आली होती. ...

डाॅक्टर साहेब, सरकारी अधिकारी बनायचे, हा चष्मा घालवा! - Marathi News | Dr. Saheb, become a government official, please remove these glasses! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डाॅक्टर साहेब, सरकारी अधिकारी बनायचे, हा चष्मा घालवा!

चष्मा ठरतोय अडसर; सर्जरी करून गायब केला जातोय चष्मा ...

मंदगतीने कार्यरत कम्प्युटरसह संघर्ष करावा लागतो का? अशा प्रकारे वाढवा त्याची कार्यक्षमता - Marathi News | Struggling with a slow running computer know important things to increase its efficiency | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मंदगतीने कार्यरत कम्प्युटरसह संघर्ष करावा लागतो का? अशा प्रकारे वाढवा त्याची कार्यक्षमता

सर्वेक्षणानुसार ६५ टक्‍के कम्प्युटर वापरकर्त्‍यांना मंदगतीने कार्य करणाऱ्या सिस्‍टम्‍सच्‍या समस्‍येचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आलीये. ...