लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Chandrayaan-3: चंद्रयान-३ मोहिमेचं जगभरातून कौतुक, तर चीनने दिली अशी प्रतिक्रिया - Marathi News | The Chandrayaan-3 mission was praised by the world, while China gave such a reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-३ मोहिमेचं जगभरातून कौतुक, तर चीनने दिली अशी प्रतिक्रिया

Chandrayaan-3: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने १४ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून दुपारी २ वाजून ३५ मिटांनी चंद्रयान-३ चे प्रक्षेपण केले. चंद्रयान-३ हे ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. ...

“मराठी चित्रपटसृष्टीतील एकमेव देखणा नट...”, रवींद्र महाजनी यांच्या निधनाने अशोक सराफ भावुक - Marathi News | marathi actor ravindra mahajani passed away ashok saraf gest emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मराठी चित्रपटसृष्टीतील एकमेव देखणा नट...”, रवींद्र महाजनी यांच्या निधनाने अशोक सराफ भावुक

दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ...

‘त्या’ ठेकेदाराला पैसे देऊ नका; मुंबई-गोवा हायवेवरील खड्डे पाहून मंत्री संतापले - Marathi News | Don't pay 'that' contractor; The minister was furious after seeing the potholes on the Mumbai-Goa highway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ ठेकेदाराला पैसे देऊ नका; मुंबई-गोवा हायवेवरील खड्डे पाहून मंत्री संतापले

या परिसरात कोणता ठेकेदार काम करीत आहे, कोणत्या अधिकाऱ्यांकडे याची जबाबदारी आहे, असे प्रश्न विचारून त्यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ...

मारुती अल्टोवर मिळतेय शानदार सूट, जाणून घ्या किती होणार बचत? - Marathi News | maruti alto offered heavy discounts in july 2023 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती अल्टोवर मिळतेय शानदार सूट, जाणून घ्या किती होणार बचत?

मारुती अल्टो जुलै २०२३ च्या सवलतीबद्दल सविस्तर जाणून घ्या.... ...

Ravindra Mahajani : 'तुमची प्रतिमा कायम मनात कोरली गेलीय...', सुबोध भावेनं रवींद्र महाजनी यांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Ravindra Mahajani : 'Your image is etched in my mind forever...', Subodh Bhave pays tribute to Ravindra Mahajani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ravindra Mahajani : 'तुमची प्रतिमा कायम मनात कोरली गेलीय...', सुबोध भावेनं रवींद्र महाजनी यांना वाहिली श्रद्धांजली

Ravindra Mahajani : मराठी सिनेइंडस्ट्रीतील हँडसम हंक म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय अभिनेते रवींद्र महाजनी यांचे १४ जुलै रोजी निधन झाले. ...

२५ रुपयांचा शेअर, IPO खुला होताच गुंतवणूकदारांच्या उड्या; ११० पट सबस्क्राईब, कोणाला मिळणार? - Marathi News | Rs 25 share investors jump as soon as IPO opens 110 times subscribe who will get it utkarsh small finance bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२५ रुपयांचा शेअर, IPO खुला होताच गुंतवणूकदारांच्या उड्या; ११० पट सबस्क्राईब, कोणाला मिळणार?

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ शुक्रवारी बंद झाला. या आयपीओला बंपर प्रतिसाद मिळाला आहे. ...

प्लास्टर पडून आईचा मृत्यू, ४ मुली जखमी; भाईंदरमध्ये पहाटे घडली घटना - Marathi News | Mother dies, 4 daughters injured in falling plaster; The incident took place in Bhayander in the early hours of the morning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्लास्टर पडून आईचा मृत्यू, ४ मुली जखमी; भाईंदरमध्ये पहाटे घडली घटना

या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलास सव्वाआठ वाजता मिळाली. ...

दुबार पेरणीने महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत; राज्यात केवळ ५९ टक्केच पेरण्या - Marathi News | Farmers in trouble due to double sowing; Only 59 percent sowing in the Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुबार पेरणीने महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत; राज्यात केवळ ५९ टक्केच पेरण्या

राज्यात आतापर्यंत केवळ ५९ टक्केच पेरण्या झाल्या असल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, तसेच विदर्भातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ...

"हॅलो मी देव आहे, स्वर्गाच्या बँकेत पैसे जमा करा..."; 6 वर्षात महिलेकडून लुटले 2.76 कोटी - Marathi News | hello i am god deposits money at bank of heaven scammer poses god loots crores from woman spain | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"हॅलो मी देव आहे, स्वर्गाच्या बँकेत पैसे जमा करा..."; 6 वर्षात महिलेकडून लुटले 2.76 कोटी

वृद्ध महिलेला देवाने फोन केला आणि तिची सेविंग आपल्या स्वर्गातील चर्चमध्ये जमा करायला सांगितली. महिला देवाला या गोष्टीसाठी नाही म्हणू शकली नाही.  ...