लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Video : मुंबई इंडियन्ससमोर नाइट रायडर्सचा संघ ५० धावांत गडगडला; टीम डेव्हिडच्या ८ चेंडूंत ४० धावा - Marathi News | Major League Cricket 2023, LA Knight Riders vs MI New York : MINY defended 155 by bowling LAKR out for 50 and won the contest by 105 runs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : मुंबई इंडियन्ससमोर नाइट रायडर्सचा संघ ५० धावांत गडगडला; टीम डेव्हिडच्या ८ चेंडूंत ४० धावा

Major League Cricket 2023 - अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क संघाने काल लॉस अँजलिस नाइट रायडर्सवर १०५ धावांनी विजय मिळवला. ...

माझं व्हिजन - "अपघात का हाेतात, कारणे शाेधून काढणार, समृद्धीवर विशेष लक्ष" - Marathi News | Why accidents happen, the reasons will be investigated, ips ravindra singal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझं व्हिजन - "अपघात का हाेतात, कारणे शाेधून काढणार, समृद्धीवर विशेष लक्ष"

लहान रस्त्यांसोबतच द्रुतगती महामार्ग, एक्स्प्रेस वे, फ्री वे, आदींवर वाहन चालवताना चालकांचे वाहनावर नियंत्रण असणे गरजेचे आहे ...

पशुखाद्य उत्पादकांनी पशुखाद्य दर २५ टक्यांनी कमी करावेत - Marathi News | Feed manufacturers should reduce feed rates by 25 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुखाद्य उत्पादकांनी पशुखाद्य दर २५ टक्यांनी कमी करावेत

राज्यातील तीन कोटी पशुधन जपण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. पशुखाद्य दर २५ टक्यांनी कमी करावे, असे पशुखाद्य उत्पादकांना आवाहन करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. ...

शेतकऱ्यांचा मुद्दा पेटला! अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस- बाळासाहेब थोरात आमनेसामने - Marathi News | Maharashtra Monsoon Session: Devendra Fadnavis-Balasaheb Thorat face to face in the Vidhan Sabha on the issues of farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांचा मुद्दा पेटला! अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस- थोरात आमनेसामने

Maharashtra Monsoon Session: सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे सभागृहात स्थगन प्रस्ताव आणून त्यावर चर्चा करावी अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. ...

हृदयद्रावक! गर्भवती पत्नी आतुरतेने वाट पाहत होती पण घरी आला पतीचा मृतदेह; नेमकं काय घडलं? - Marathi News | husband was returning banda after 6 months pregnant wife was waiting but his body reached home | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हृदयद्रावक! गर्भवती पत्नी आतुरतेने वाट पाहत होती पण घरी आला पतीचा मृतदेह; नेमकं काय घडलं?

सूरज भान हा तरुण अहमदाबादमध्ये राहत असताना मजूर म्हणून काम करायचा. त्याचं कुटुंब बांदा येथे राहतं. रविवारी तो बरौनी-अहमदाबाद एक्स्प्रेसने घरी परतत होता.  ...

सीमा हैदर पती सचिनसोबत 'बेपत्ता' असल्याचा दावा, 24 तासांपासून काहीच नाही त्यांचा पत्ता... - Marathi News | Pakistani Seema Haider missing with lover Sachin from last 24 hours claims | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सीमा हैदर पती सचिनसोबत 'बेपत्ता' असल्याचा दावा, 24 तासांपासून काहीच नाही त्यांचा पत्ता...

Seema Haider News : सचिनसोबत नोएडामध्ये राहणारी सीमा प्रेमासाठी भारतात आली. पबजी गेमिंगच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. नंतर नेपाळमार्गे भारतात आली आणि तिने सचिनसोबत लग्न केलं. ...

केस फार पातळ झाले? फक्त १ कांदा वापरून 'हा' सोपा उपाय करा- केसांची वाढ होईल भराभर - Marathi News | How to use onion juice for hair : 3 Ways to use onion for hair Benefits of onion juice for hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस फार पातळ झाले? फक्त १ कांदा वापरून 'हा' सोपा उपाय करा- केसांची वाढ होईल भराभर

How to use onion juice for hair : त्वचेवर फाईन लाईन्स येतात त्याचप्रमाणे वाढत्या वयात केसांच्याही समस्या उद्भवतात. ...

पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरु; एकनाथ शिंदेंनी नवीन मंत्र्यांची करुन दिली ओळख - Marathi News | Monsoon session of Maharashtra has started; CM Eknath Shinde introduced the new ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरु; एकनाथ शिंदेंनी नवीन मंत्र्यांची करुन दिली ओळख

Maharashtra Monsoon Session: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून ४ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. ...

अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले - Marathi News | Avinash qualified for the Olympics after finishing with a season Best timing of 8:11:63 and just short of a NR in 3000 M Steeplechase  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले

AVINASH SABLE QUALIFIED FOT THE PARIS OLYMPIC - भारताचा स्टीपलचेसर अविनाश साबळे हा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट बनला ...