लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अजितदादांच्या गटासमोर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - Marathi News | ncp sharad pawar clear stand on rebel ncp ajit pawar group request | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजितदादांच्या गटासमोर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sharad Pawar And Ajit Pawar: शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी सलग दोन दिवस अजित पवार गटाने जोरदार प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. ...

किन्हीराजात बोगस डाॅक्टर पकडला ! - Marathi News | Bogus doctor caught in Kinhiraj! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :किन्हीराजात बोगस डाॅक्टर पकडला !

एका वर्षापूर्वीदेखील याच बोगस डाॅक्टरला पकडून गुन्हाही दाखल केला होता ...

बाळे येथे जलवाहिनीला मोठी गळती, उद्या होणार सोलापुरातला पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | big leak in the water channel at Bale, water supply to Solapurat will be disrupted tomorrow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाळे येथे जलवाहिनीला मोठी गळती, उद्या होणार सोलापुरातला पाणीपुरवठा विस्कळीत

सोलापूर शहराला उजनी धरणातून पाण्याचा पुरवठा होतो. ...

पैसे भरले पण खात्यात रक्कम नाही; बुलढाणा अर्बनच्या कळमनुरी शाखेत लाखोंचा घोटाळा - Marathi News | Crores Scam in Kalamanuri Branch of Buldhana Urban; Two employees are in custody, two are absconding | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पैसे भरले पण खात्यात रक्कम नाही; बुलढाणा अर्बनच्या कळमनुरी शाखेत लाखोंचा घोटाळा

तत्कालीन मॅनेजर, कॅशियरसह अन्य दोघांची मिलीभगत ...

सारं काही तिच्यासाठी! शर्मिष्ठा राऊत पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, साकारणार महत्त्वाची भूमिका - Marathi News | Sharmishtha raut come back in sare kahi tujhyach sathi new serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारं काही तिच्यासाठी! शर्मिष्ठा राऊत पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, साकारणार महत्त्वाची भूमिका

'अबोली' या मालिकेत काम करत असताना तिनं अचानक मालिकेतून एक्झिट घेतली अन् स्वत: प्रोडक्शन हाऊस सुरू केल्याची गुड न्यूज तिनं चाहत्यांना दिली. ...

बॉलिवूडच्या लिमोकारमध्ये शिवालीचं हॉट फोटोशूट, नेटकरी कमेंट करत म्हणाले, “मराठी मुलीने...” - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame shivali parab hot photoshoot netizens react on bold photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या लिमोकारमध्ये शिवालीचं हॉट फोटोशूट, नेटकरी कमेंट करत म्हणाले, “मराठी मुलीने...”

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचं हॉट फोटोशूट, नेटकरी म्हणाले... ...

उल्हासनगरात मनसेचे खड्डा विथ सेल्फी स्पर्धा - Marathi News | MNS selfie with pothole contest in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मनसेचे खड्डा विथ सेल्फी स्पर्धा

संततधार पावसाने शहरातील बहुतांश रस्त्याची दुरावस्था जाऊन रस्त्यात जीवघेणे खड्डे निर्माण झाले. ...

क्लासच्या बाहेर बोलावून कॉलेजकुमारानं दिली मैत्रिणीच्या गालावर सनकावून - Marathi News | college going boy slapped girl outside of class, incident in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :क्लासच्या बाहेर बोलावून कॉलेजकुमारानं दिली मैत्रिणीच्या गालावर सनकावून

सोलापूर : क्लास चालू असताना मैत्रिणीला बाहेर बोलावून, तिचा मोबाईलवरील तिच्या नातलगाचे चॅटिंग बघून गालावर सनकावून चापट मारण्याची धक्कादायक ... ...

मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे कधी भरणार?; सत्यजीत तांबेंनी व्यक्त केली चिंता - Marathi News | MLA Satyajit Tambe has written to Chief Minister Eknath Shinde to fill the vacant posts of professors in Mumbai University  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे कधी भरणार - सत्यजीत तांबे

मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार केला. ...