लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कमी वयात पांढरे झालेले केस काळे करण्याचे बेस्ट घरगुती उपाय, एकदा कराच! - Marathi News | Ayurveda best home remedies get rid of white hair in small age | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कमी वयात पांढरे झालेले केस काळे करण्याचे बेस्ट घरगुती उपाय, एकदा कराच!

Gray Hair : तुम्हाला चारचौघात लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो. बरेच लोक कलरचा वापर करतात. पण त्याने जास्त काळ फायदा होत नाही. ...

महाज्योतीने केला परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा कार्यादेश रद्द ! - Marathi News | Lokmat Impact : Mahajyoti cancel the mandate of the agency conducting the exam! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाज्योतीने केला परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा कार्यादेश रद्द !

लोकमत इम्पॅक्ट : चौकशी अहवालामध्ये परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने निष्काळजीपणा केल्याचे सिद्ध ...

MBBS, BDS प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर; कटऑफ जास्त असण्याची शक्यता - Marathi News | Merit list announced for MBBS BDS admission Cutoff is likely to be higher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MBBS, BDS प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर; कटऑफ जास्त असण्याची शक्यता

एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी राज्यातील महाविद्यालयांची क्षमता १० हजारच ...

बुलेट ट्रेनच्या निर्माणाधीन पुलावर दुर्घटना; एका मजुराचा मृत्यू, सहा जखमी - Marathi News | Bullet train accident on under-construction bridge; Crane collapses, one worker killed, six injured in Gujarat vadodara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलेट ट्रेनच्या निर्माणाधीन पुलावर दुर्घटना; एका मजुराचा मृत्यू, सहा जखमी

बडोदा जिल्ह्यातील करजन तालुक्यात बुलेट ट्रेनच्या पुलाचे काम सुरु आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...

'ना.धों महानोर यांनी मला एक पत्र लिहिलं होतं, त्यामध्ये...'; राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | MNS chief Raj Thackeray has also paid tribute to N. D. Mahanore by tweeting. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ना.धों महानोर यांनी मला एक पत्र लिहिलं होतं, त्यामध्ये...'; राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत ना.धों महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते घोषित; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढला चिमटा - Marathi News | Vijay Vadettiwar declared Leader of Opposition in Legislative Assembly; CM Eknath Shinde target him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते घोषित; मुख्यमंत्री शिंदेंनी काढला चिमटा

अलीकडेच विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस विधिमंडळाकडून विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला होता. त्यानुसार आज विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली ...

गिरणी कामगारांसाठी घरांची लॉटरी; म्हाडाची २ हजार ५२१ घरे उपलब्ध - Marathi News | housing lottery for mill workers; 2 thousand 521 houses available in Mhada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांसाठी घरांची लॉटरी; म्हाडाची २ हजार ५२१ घरे उपलब्ध

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उपलब्ध २ हजार ५२१ घरांसाठी म्हाडाकडून ५८ गिरण्यांमधील शिल्लक गिरणी कामगार/वारसांकरिता प्रस्तावित सोडतीमध्ये सहभागी करण्यात येणाऱ्या अर्जदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...

सोने कारागिराला बोलण्यात गुंतवून लुटले; बोलबच्चन गॅंगमधील दोघांना अटक   - Marathi News | The gold was stolen by engaging the craftsman in speaking; Two arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोने कारागिराला बोलण्यात गुंतवून लुटले; बोलबच्चन गॅंगमधील दोघांना अटक  

आपण ज्याच्याशी बोलत होतो, तो गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर    कारागिराने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.  ...

शिक्षणसंस्थाचालकाची फसवणूक; २५ कोटींच्या सीएसआर फंडापोटी गमावले ३० लाख - Marathi News | Fraud of educational institute director, 30 lakhs lost for CSR fund of 25 crores | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षणसंस्थाचालकाची फसवणूक; २५ कोटींच्या सीएसआर फंडापोटी गमावले ३० लाख

तीनही आरोपी स्थानिक, कोतवालीत गुन्हा ...