लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against former mayor Kishori Pednekar in connection with the Kovid center scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल

कोविड काळात मृतदेहांसाठी बॉडीबॅग खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यातून हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. ...

'ते' कुटुंबासह सासुरवाडीला गेले, इकडे चोरट्याने रोख, दागिने लंपास केले - Marathi News | 'They' went to the in-laws' house with the family, the thieves looted cash, jewellery from home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ते' कुटुंबासह सासुरवाडीला गेले, इकडे चोरट्याने रोख, दागिने लंपास केले

कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

देसाई यांच्या मुलींनी दिला पित्याला खांदा; एनडी स्टुडिओत झाले अंत्यसंस्कार - Marathi News | Desai's daughters gave their father a shoulder; The funeral was held at ND Studio | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :देसाई यांच्या मुलींनी दिला पित्याला खांदा; एनडी स्टुडिओत झाले अंत्यसंस्कार

देसाई यांचे पार्थिव जोधा अकबर चित्रपटासाठी केलेल्या सेटवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सेटच्या मागे असलेल्या हेलिपॅडजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले.  ...

राहुल गांधींना दिलासा, “सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर, पण...”; पूर्णेश मोदी स्पष्टच बोलले - Marathi News | bjp purnesh modi reaction over supreme court stay rahul gandhi conviction decision about modi surname | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना दिलासा, “सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर, पण...”; पूर्णेश मोदी स्पष्टच बोलले

Rahul Gandhi Vs Purnesh Modi: मोदी आडनावावर केलेल्या टीकेमुळे भाजपचे आमदार पुर्णेश मोदींनी राहुल गांधींवर मानहानीचा दावा केला होता. ...

म्हसोबावाडी दुर्घटनेप्रकरणी विहीर मालकासह कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - Marathi News | A case of culpable homicide has been registered against the well owner and the contractor in the Mhsobawadi accident case. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हसोबावाडी दुर्घटनेप्रकरणी विहीर मालकासह कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

या प्रकरणी विहीर मालक गिरीश क्षीरसागर याला अटक करण्यात आले आहे.... ...

शिळे अन्न खाऊ घातले, आश्रमशाळेतील ५४ विद्यार्थ्यांना विषबाधा - Marathi News | 54 students of ashram school were poisoned after being fed stale food | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिळे अन्न खाऊ घातले, आश्रमशाळेतील ५४ विद्यार्थ्यांना विषबाधा

१२ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू ...

Chandrakant Patil : "देशाच्या सक्षमीकरणासाठी तरुणांनी योगदान द्यावे"; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं आवाहन - Marathi News | Youth should contribute to the empowerment of country" Appeal of Chandrakant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"देशाच्या सक्षमीकरणासाठी तरुणांनी योगदान द्यावे"; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं आवाह

Chandrakant Patil : तरुणांनी सहकार्य करीत देशाच्या सक्षमीकरणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. ...

एनसीसी कॅडेट मारहाणीच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांची आंदोलने; जोशी-बेडेकर महाविद्यालयाला छावणीचे स्वरूप  - Marathi News | All-party protests against NCC cadet beating; Joshi-Bedekar College has a cantonment structure | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एनसीसी कॅडेट मारहाणीच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांची आंदोलने; जोशी-बेडेकर महाविद्यालयाला छावणीचे स्वरूप 

दिवसभर राजकीय पक्षांकडून आंदोलन सुरू असल्याने त्या महाविद्यालयाच्या गेटला छावणीचे स्वरूप आले होते. ...

ज्ञानवापी सर्व्हे: मशिदीचा दरवाजा उघडला, तळघराची चावी देण्यास मुस्लिम पक्षकारांचा नकार - Marathi News | Gyanwapi ASI Survey Mosque Door Opened but Muslim Party Refuse to open Basement | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ज्ञानवापी सर्व्हे: मशिदीचा दरवाजा उघडला, तळघराची चावी देण्यास मुस्लिम पक्षकारांचा नकार

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत दुसऱ्या दिवशी ASI सर्वेक्षण सुरू ...