लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुलांचा ताबा देताना सुखसुविधांचा विचार आवश्यक, अल्पवयीन मुलीला आईकडे द्या: हायकोर्ट - Marathi News | convenience must be considered while giving custody of children said mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलांचा ताबा देताना सुखसुविधांचा विचार आवश्यक, अल्पवयीन मुलीला आईकडे द्या: हायकोर्ट

एका अल्पवयीन मुलीचा ताबा तिच्या आईकडे देताना उच्च न्यायालयाने या मुद्द्यावर सविस्तर विवेचन केले.  ...

चष्म्याच्या काचेवर वाचा कोणत्याही भाषेतील मेसेज; अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधन - Marathi News | read messages in any language on the glasses research at stanford university usa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चष्म्याच्या काचेवर वाचा कोणत्याही भाषेतील मेसेज; अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधन

कोणत्याही चष्म्यामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. हे गॅजेट हलके असून, त्याचा वापर पूर्ण दिवस करता येईल. ...

इंडियन आर्मी क्विझमध्ये जिंका ४ कोटींची बक्षिसे; ‘कारगिल विजय’निमित्ताने आयोजन - Marathi News | win 4 crore prizes in indian army quiz organized on the occasion of kargil victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडियन आर्मी क्विझमध्ये जिंका ४ कोटींची बक्षिसे; ‘कारगिल विजय’निमित्ताने आयोजन

देशातील दीड लाख शाळा सहभागी होणार ...

हितेंद्र ठाकूर यांचा साधा निषेधदेखील नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र - Marathi News | not even a simple protest of hitendra thakur statement letter to dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हितेंद्र ठाकूर यांचा साधा निषेधदेखील नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

एका कार्यक्रमात हितेंद्र ठाकूर यांनी, ‘पालिका कार्यालयात येऊन तुम्हाला फटकावीन’ या शब्दांत धमकी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. ...

मराठा आरक्षण, ईडब्लूएस नियुक्तीसाठी पाठपुरावा करणार; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ग्वाही - Marathi News | maratha reservation ews to pursue recruitment testimony in cabinet sub committee meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण, ईडब्लूएस नियुक्तीसाठी पाठपुरावा करणार; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ग्वाही

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी शासन सकारात्मक आहे. ...

२५ वंदे भारत ट्रेनचे काम प्रगतिपथावर; अधिक प्रगत अन् नवीन केशरी रंगात दिसणार - Marathi News | 25 vande bharat train work on progress more advanced and will appear in a new orange color | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५ वंदे भारत ट्रेनचे काम प्रगतिपथावर; अधिक प्रगत अन् नवीन केशरी रंगात दिसणार

चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे २५ वंदे भारत ट्रेन प्रगतिपथावर काम सुरु आहे. ...

दोन महिने पगारच नाही, गो-फर्स्टचे दीडशे कर्मचारी राजीनामा देण्याच्या तयारीत - Marathi News | without salary for two months 150 employees of go first are preparing to resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन महिने पगारच नाही, गो-फर्स्टचे दीडशे कर्मचारी राजीनामा देण्याच्या तयारीत

मे महिन्यापासून आतापर्यंत सुधारित वेतन न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी आता अन्यत्र नोकरी शोधण्यास सुरुवात केली आहे. ...

त्यांचे लक्ष केवळ स्वत:ची तिजोरी भरण्याकडेच; विजय वडेट्टीवारांचा आरोप, कळवा रुग्णालयाला भेट - Marathi News | their focus is only on filling their own coffers vijay wadettiwar allegation visit to Kalwa Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :त्यांचे लक्ष केवळ स्वत:ची तिजोरी भरण्याकडेच; विजय वडेट्टीवारांचा आरोप, कळवा रुग्णालयाला भेट

ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्या नशिबी पश्चात्तापाची वेळ आल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीसाठी २७ पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण; तयारीला वेग - Marathi News | invitation to leaders of 27 parties for meeting of india alliance in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीसाठी २७ पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण; तयारीला वेग

बैठकीचे यजमान पद उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. ...