लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ईशा फाउंडेशनतर्फे १० हजार सैनिकांना हठयोगाचे प्रशिक्षण - Marathi News | hatha yoga training to 10 thousand soldiers by isha foundation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशा फाउंडेशनतर्फे १० हजार सैनिकांना हठयोगाचे प्रशिक्षण

खूप जास्त तणाव व कठीण परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या सैनिकांचे सर्वांगीण कल्याण घडवून आणणे हे या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे. ...

कैदेतील प्रियकराच्या भेटीसाठी प्रियंका बनली ‘सना’!; महिलेसह ९ जण अटकेत - Marathi News | priyanka becomes sana to meet imprisoned lover 9 people including woman arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कैदेतील प्रियकराच्या भेटीसाठी प्रियंका बनली ‘सना’!; महिलेसह ९ जण अटकेत

आंतरराज्यीय ड्रग्ज खरेदी व विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश करत, ७१ लाखांचे ड्रग्ज जप्त केले आहे. ...

सुजित पाटकरांचा ताबा आर्थिक गुन्हे शाखेकडे; न्यायालयाने सुनावली ५ दिवसांची कोठडी - Marathi News | sujit patkar custody with economic Offenses branch court ordered 5 days custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुजित पाटकरांचा ताबा आर्थिक गुन्हे शाखेकडे; न्यायालयाने सुनावली ५ दिवसांची कोठडी

खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक सुजित पाटकरांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...

११ कोटींमध्ये होणाऱ्या धरणाचा खर्च पोहोचला २ हजार कोटींवर; केवळ आकड्यांचा खेळ - Marathi News | 11 crores cost of the dam reached 2 thousand crores; Just a numbers game | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :११ कोटींमध्ये होणाऱ्या धरणाचा खर्च पोहोचला २ हजार कोटींवर; केवळ आकड्यांचा खेळ

६० वर्षांत सांबरकुंड धरण कागदावरच ...

भारताने चीनला टाकले मागे! चंद्रयान देशाची शान वाढवणार, ३ अंतराळयाने चंद्राभोवती सक्रिय - Marathi News | Chandrayaan 3 india now has three active spacecraft around moon more than china isro chandrayaan 2 still active | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने चीनला टाकले मागे! चंद्रयान देशाची शान वाढवणार, ३ अंतराळयाने चंद्राभोवती सक्रिय

विक्रम लँडर चंद्राच्या कक्षेत चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेपर्यंत आणि सॉफ्ट लँडिंग करेपर्यंत स्वतःची कामे करत राहील. ...

पुतण्याचा धावा... काका मला वाचवा!; काय आहे भाजपा अन् अजितदादांची अडचण? - Marathi News | ajit pawar and sharad pawar ncp politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुतण्याचा धावा... काका मला वाचवा!; काय आहे भाजपा अन् अजितदादांची अडचण?

अजित पवार गटाने 'साहेबां'ची साथ सोडली तरी त्यांना साहेबांचा केवळ फोटोच नव्हे, तर प्रत्यक्ष साहेबच सोबत हवे आहेत. ही अपरिहार्यता का? ...

वय कमी पण केस पिकलेत? मेहेंदीत 'हा' सिक्रेट पदार्थ मिसळून लावा; काळे-शायनी होतील केस - Marathi News | What is the best way to apply henna on hair : How to Apply Mehendi on Hair at Home | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वय कमी पण केस पिकलेत? मेहेंदीत 'हा' सिक्रेट पदार्थ मिसळून लावा; काळे-शायनी होतील केस

What is the best way to apply henna on hair : मेंहेदीची पेस्ट तयार झाल्यानंतर कमीत कमी ८ तासांसाठी वेगळी ठेवून द्या रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशीही तुम्ही लावू शकता. ...

लिव्ह इनची आणखी एक तरुणी बळी! पार्टनरने छातीत, डोक्यात गोळ्या झाडल्या - Marathi News | Another young victim of Live In! The partner shot him in the chest and head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिव्ह इनची आणखी एक तरुणी बळी! पार्टनरने छातीत, डोक्यात गोळ्या झाडल्या

रिया आणि ऋषभमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला होता. भांडणाच्या वेळी, ऋषभने रियाला गोळ्या घातल्या, परिणामी तिचा मृत्यू झाला. ...

बकरीच्या साक्षीनं रेप-मर्डर केस सॉल्व्ह, आरोपीला ठोठावण्यात आली जन्मठेपेची शिक्षा! - Marathi News | The rape-murder case was solved by the the goat, the accused was sentenced to life imprisonment in haryana nuh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बकरीच्या साक्षीनं रेप-मर्डर केस सॉल्व्ह, आरोपीला ठोठावण्यात आली जन्मठेपेची शिक्षा!

जवळपास 4 वर्षे हा खटला चालला. या प्रकरणाची सुनावणी करताना नूह येथील न्यायालयाने वेगवेगळ्या कलमांतर्गत आरोपीला 75 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ...