लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

घरफोडीच्या ७ गुन्ह्यात शिक्षा भोगली; बाहेर येताच चोरट्याने पुन्हा वकीलाचे घर फोडले - Marathi News | Convicted for 7 cases of burglary; As soon as he came out, the thief robbed the lawyer's house again | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरफोडीच्या ७ गुन्ह्यात शिक्षा भोगली; बाहेर येताच चोरट्याने पुन्हा वकीलाचे घर फोडले

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले; मुद्देमाल केला जप्त ...

IPL मध्ये २३४च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांची धुलाई करणारा युवा फलंदाज वर्ल्ड कप संघात - Marathi News | Australia have locked in their final squad for the ICC Men's T20 World Cup 2024, confirming their 15-player group and Jake Fraser-McGurk and Matt Short will accompany the squad as reserves | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये २३४च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांची धुलाई करणारा युवा फलंदाज वर्ल्ड कप संघात

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये दमदार कामगिरी करूनही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात युवा फलंदाजाला स्थान न मिळाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते. ...

भरधाव कार मालट्रकवर आदळून सराफ व्यावसायिक जागीच ठार - Marathi News | A goldsmith was killed on the spot after a speeding car hit a goods truck | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भरधाव कार मालट्रकवर आदळून सराफ व्यावसायिक जागीच ठार

जखमीवर सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कार चक्काचूर झाली. ...

सोने आठशेने घसरले, चांदी तीनशेने वधारली, सोने ७४,३०० रुपये तोळा, चांदी ९२,८०० रुपयांवर - Marathi News | Gold fell by 800, silver increased by 300, gold at Rs 74,300, silver at Rs 92,800. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोने आठशेने घसरले, चांदी तीनशेने वधारली, सोने ७४,३०० रुपये तोळा, चांदी ९२,८०० रुपयांवर

गेल्या काही दिवसांपासून सोन्यापेक्षा चांदीच्या भावात अधिक वाढ होत आहे. त्यामुळे चांदीने तीन दिवसांपूर्वीच ९० हजारांचा पल्ला गाठला. ...

निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान - Marathi News | Loksabha Election - Uddhav Thackeray to rejoin BJP after results?; Sharad Pawar big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान

loksabha Election - लोकसभा निवडणुकीतील राज्यातील पाचही टप्पे संपले असून आता सगळ्यांना ४ जूनच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे निकालानंतर काय होईल यावर आता चर्चा सुरू झालीय. ...

कोण आहे ठाकरे कुटुंबाचा सुपुत्र? राजकारणात नाही तर सिनेइंडस्ट्रीत धुमाकूळ घालण्यासाठी आहे सज्ज - Marathi News | Who is the son of Thackeray family? Not in politics but in the cine industry is ready to make a splash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे ठाकरे कुटुंबाचा सुपुत्र? राजकारणात नाही तर सिनेइंडस्ट्रीत धुमाकूळ घालण्यासाठी आहे सज्ज

उल्लेखनीय कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही, ऐश्वर्यने त्याच्या आडनावासह येणाऱ्या प्रकाशझोतापासून दूर राहून आपल्या कामाद्वारे आपले नाव होण्यास प्राधान्य दिले आहे. ...

महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध - Marathi News | lack of sleep could increase cardiovascular disease risk among women new study shows | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध

शास्त्रज्ञांनी 2,517 महिलांवर हे संशोधन केलं. ...

'सेझ'चे भूखंड ताब्यात घेण्यास तात्पुरती स्थगिती, ताब्याबाबत उच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | Temporary moratorium on possession of SEZ plots, challenge in High Court regarding possession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'सेझ'चे भूखंड ताब्यात घेण्यास तात्पुरती स्थगिती, ताब्याबाबत उच्च न्यायालयात आव्हान

इंडिया बुल्स कंपनीने कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल जाहीर होईपर्यंत ही प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली असल्याचे समजते. ...

लातूरची 'लेक' टॉपर! देशात दुसरी अन् राज्यात पहिली; प्रतीक्षा काळेचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | Pratiksha Kale of Latur secured the second rank in India in the Indian Forest Service Examination 2023 conducted by the Union Public Service Commission | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लातूरची 'लेक'! देशात दुसरी अन् राज्यात पहिली; प्रतीक्षा काळेचा प्रेरणादायी प्रवास

Pratiksha Kale Story : प्रतीक्षा काळे यांनी यशाला गवसणी घालून अनेकांसमोर एक आदर्श ठेवला आहे. ...