लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ओटी पोट सुटलं, मांड्या जाडजूड-घासल्या जातात? १ चमचा सब्जाचा जादूई उपाय, दिसेल लवकर फरक - Marathi News | Sabja Seeds For Weight Loss : According To Research Sabja Seeds May Help In Weight Loss Burning Belly Fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटी पोट सुटलं, मांड्या जाडजूड-घासल्या जातात? १ चमचा सब्जाचा जादूई उपाय, दिसेल लवकर फरक

Sabja Seeds For Weight Loss : रिसर्चनुसार या बियांच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते. ...

Maharashtra Lok Sabha Election धारावीत मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सर्वाधिक ३४ केंद्रे, मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज - Marathi News | maximum 34 centers in mumbai public school in dharavi all systems ready to avoid voter confusion in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Lok Sabha Election धारावीत मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सर्वाधिक ३४ केंद्रे, मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज

एकाच ठिकाणी अनेक मतदान केंद्रे असल्याने त्यांची शोधाशोध करताना नागरिकांचा गोंधळ उडू नये, यासाठी प्रशिक्षित कर्मचारीवर्ग नियुक्त केला जाणार आहे.  ...

संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'साठी शर्मीन सहगलने घेतलं "इतकं" मानधन - Marathi News | Sharmin Segal Got THIS Whopping Amount For Role Of 'Alamzeb' In Sanjay Leela Bhansali's Heeramandi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'साठी शर्मीन सहगलने घेतलं "इतकं" मानधन

शर्मीन सहगलला 'आलमजेब' भुमिकेसाठी किती मानधन मिळालं. ...

तेच डोळे, तोच चेहरा! अभिनेत्यासारखा दिसणाऱ्या तरुणाला पाहून चाहते थक्क - Marathi News | sushant-singh-rajput-look-alike-video-goes-viral-on-social-media-fans-get-emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेच डोळे, तोच चेहरा! अभिनेत्यासारखा दिसणाऱ्या तरुणाला पाहून चाहते थक्क

Sushant singh rajput: सुशांतसारख्य दिसणाऱ्या तरुणाला पाहिल्यावर तुम्हीदेखील व्हाल थक्क, पाहा त्याचे व्हायरल व्हिडीओ ...

शहरातील पब आणि बारच्या वेळा बदलून त्या कमी करा; आमदार धंगेकरांची पोलिसांना विनंती - Marathi News | shorten the opening hours of pubs and bars in the city MLA ravindra Dhangekar request to the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील पब आणि बारच्या वेळा बदलून त्या कमी करा; आमदार धंगेकरांची पोलिसांना विनंती

अपघातात निष्पाप तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी असून रात्री उशिरापर्यंत पब आणि बार सुरू ठेवल्यामुळेच घडली ...

Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा - Marathi News | These 4 secrets are hidden in 16 digits of Credit Card The meaning of which few people know see details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा

Credit Card : क्रेडिट कार्डवर लिहिलेल्या सर्व आकड्यांचा खरा अर्थ माहीत असणारे फार कमी लोक आहेत. तर कार्डच्या १६ अंकी नंबरचा अर्थ अर्थ काय आहे ते समजून घेऊया. ...

मान्सून आला रे! नैऋत्य मोसमी पावसाचा कसा असणार प्रवास? हवामान विभागाने सांगितले.. - Marathi News | Monsoon has come! How will the southwest monsoon travel? Meteorological Department said.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मान्सून आला रे! नैऋत्य मोसमी पावसाचा कसा असणार प्रवास? हवामान विभागाने सांगितले..

मोसमी पाऊस अंदमान निकोबारसह बंगालच्या उपसागरात रविवारी दाखल झाला. ...

मुंबई कोणाची? ९९ लाख ३८ हजार मतदार निवडणार सहा खासदार; प्रशासनाची जय्यत तयारी  - Marathi News | lok sabha election 2024 voting begins in six lok sabha constituencies in mumbai on monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई कोणाची? ९९ लाख ३८ हजार मतदार निवडणार सहा खासदार; प्रशासनाची जय्यत तयारी 

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान होत असून, त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. ...

Kalyan Lok Sabha Election Live कल्याणमध्ये मतदारयाद्यांमध्ये घोळ कायम; मतदार मतदानापासून वंचित - Marathi News | kalyan lok sabha election 2024 confusion persists in voter list in kalyan voter disenfranchised | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Kalyan Lok Sabha Election Live कल्याणमध्ये मतदारयाद्यांमध्ये घोळ कायम; मतदार मतदानापासून वंचित

मतदान केंद्रांच्या अवतीभवती लागलेल्या बुथवर आपले नाव मतदान यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलीय. ...