लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रोहितसोबत ओपनिंगला कोण, संजू की रिषभ? युवराज सिंगची T20 WC साठी भारताची Playing XI - Marathi News | ICC Men’s T20 World Cup 2024 ambassador Yuvraj Singh spoke about the Indian team at the upcoming tournament, builds India's best XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितसोबत ओपनिंगला कोण, संजू की रिषभ? युवराज सिंगची T20 WC साठी भारताची Playing XI

भारतीय संघाने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तगड्या १५ खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. ...

माेठी बातमी; उजनीत बुडालेली बोट १७ तासानंतर सापडली; बुडालेल्या सहा जणांचा शोध सुरूच - Marathi News | The sunken boat was found 17 hours later; The search for the six drowned people continues | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माेठी बातमी; उजनीत बुडालेली बोट १७ तासानंतर सापडली; बुडालेल्या सहा जणांचा शोध सुरूच

बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या बोटीचा शोध लागला असून बुडालेल्या लोकांचा शोधण्याचे काम एनडीआरएफ ची टीम करीत आहे ...

धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश - Marathi News | Lok Sabha Election : Avoid religious statements, do not politicize the military; Election Commission instructions to BJP-Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश

जात, समाज, भाषा आणि धर्माचे नाव घेऊन प्रचार करणाऱ्या भाजप आणि काँग्रेसला निवडणूक आयोगाने फटकारले. ...

टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक - Marathi News | Bangladesh MP Anwarul Azim found dead in Kolkata on his personal visit Dhaka calls it planned murder | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह

Bangladesh MP Anwarul Azim found dead in Kolkata: अझीम हे सोन्याच्या आयात-निर्यातीचा व्यवसायही करत होते. त्यामुळे या हत्येत आंतरराष्ट्रीय गुन्हेगार टोळीचा हात असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. ...

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत अतिशा नाईक दिसणार निगेटिव्ह भूमिकेत - Marathi News | Atisha Naik will be seen in a negative role in the serial 'Yed Lagal Premacha' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत अतिशा नाईक दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagala Premacha) या मालिकेत पंढरपुरच्या मातीत रंगलेली रांगडी प्रेम कहाणी पाहायला मिळणार आहे. ...

मान्सून शब्द आला कसा? नैऋत्य मोसमी पावसाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? - Marathi News | How did the word monsoon come? Did you know these things about Southwest Monsoon? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मान्सून शब्द आला कसा? नैऋत्य मोसमी पावसाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

नैऋत्य मोसमी पाऊस कसा पडतो? जाणून घ्या.. ...

राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? - Marathi News | Interview with Devendra Fadnavis and Raj Thackeray on World Child Obesity Day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

लहान मुलांमधील लठ्ठपणा या विषयावर राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची संयुक्त मुलाखत घेण्यात आली.  ...

दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार; १९ वर्षीय तरुण २० वर्षे खडी फोडणार - Marathi News | Abuse of two little sisters; The 19-year-old will break gravel for 20 years | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार; १९ वर्षीय तरुण २० वर्षे खडी फोडणार

या घटनेतील दोन्ही पीडित बहिणींनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराची खडान‌्खडा माहिती न्यायाधीशांना दिली. ...

नवीन कायदा देश सोडून पळालेल्या गुन्हेगारांना अद्दल घडवली; पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई - Marathi News | The new law targeted fugitive criminals; Inspector General of Police Omvir Singh Bishnoi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवीन कायदा देश सोडून पळालेल्या गुन्हेगारांना अद्दल घडवली; पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई

भारतीय पत्र माहिती विभाग, गोवा श्रमिक पत्रकार संघ  आणि भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने नवीन कायदा संहिता या विषयावर वार्तालाप कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ...