लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'टोकाई' च्या अध्यक्षांवर अविश्वास; अध्यक्षांच्या वडिलांसह १५ संचालकांच्या स्वाक्षरीने ठराव दाखल - Marathi News | No-confidence motion filed against 'Tokai Sugar Factory' chairman; Consent of 15 directors including Chairman's father | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'टोकाई' च्या अध्यक्षांवर अविश्वास; अध्यक्षांच्या वडिलांसह १५ संचालकांच्या स्वाक्षरीने ठराव दाखल

टोकाई सहकारी साखर कारखाना परभणी जिल्ह्यातील एका कारखान्यास भाडेतत्वावर देण्यासाठी अध्यक्ष जाधव यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. ...

Fact Check : "अबकी बार 400 पार..."; असं म्हणणाऱ्या व्यक्तीचा 'तो' व्हायरल Video स्क्रिप्टेड - Marathi News | person reciting abki bar 400 par scripted video | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :"अबकी बार 400 पार..."; असं म्हणणाऱ्या व्यक्तीचा 'तो' व्हायरल Video स्क्रिप्टेड

Fact Check : सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो 'अबकी बार 400 पार' म्हणतो. घोषणाबाजीमुळे तो मानसिकरित्या आजारी झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे. ...

प्रज्वल रेवण्णा परत येणार, एसआयटीपुढे उपस्थित होणार; व्हिडीओ शेअर करत स्वतः दिली माहिती - Marathi News | Prajwal Revanna to return, appear before SIT; The information given by myself while sharing the video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्वल रेवण्णा परत येणार, एसआयटीपुढे उपस्थित होणार; व्हिडीओ शेअर करत स्वतः दिली माहिती

कथित सेक्स स्कॅण्डल उघडकीस आल्यानंतर २७ एप्रिलला प्रज्वलने जर्मनीत पलायन केले होते ...

Maharashtra Elephant हत्ती व शेतकऱ्यांमधील संघर्ष कमी करण्यासाठी कोल्हापुरात अनोखा प्रयोग - Marathi News | A unique experiment in Kolhapur to reduce conflict between elephants and farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Elephant हत्ती व शेतकऱ्यांमधील संघर्ष कमी करण्यासाठी कोल्हापुरात अनोखा प्रयोग

गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून हत्तींचा मानवी वस्ती व हद्दीत वाढलेला वावर रोखण्यासाठी त्यांच्या आवडीचे खाद्य जंगलातच तयार करणे गरजेचे आहे, असे मत हत्ती अभ्यासक आनंद शिंदे यांनी व्यक्त केले. ...

Panchayat 3 : 'पंचायत 3'च्या मेकर्सला मोठा झटका! वेब सीरीज रिलीज होताच ऑनलाईन झाली Leaked - Marathi News | panchayat 3 web series leaked online few hours after releasing on amazon prime | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Panchayat 3 : 'पंचायत 3'च्या मेकर्सला मोठा झटका! वेब सीरीज रिलीज होताच ऑनलाईन झाली Leaked

'पंचायत ३' वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित करण्यात आली. पण प्रदर्शित होताच ही सीरिज ऑनलाईन लीक झाली आहे. ...

६३ प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठ्यात घट - Marathi News | Reduction in useful water storage in 63 projects | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :६३ प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठ्यात घट

नवतपात पारा ४३ अंशांवर : जिल्ह्यात वेळेत मान्सून न बरसल्यास जलसंकट होणार गंभीर ...

पंजाबमधील एका व्यक्तीने घरावर बसवला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, कारण वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Man from Punjab installs statue of liberty on his rooftop know the reason | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पंजाबमधील एका व्यक्तीने घरावर बसवला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, कारण वाचून व्हाल अवाक्...

एका तरूणाने जगातील सात आश्चर्यापैकी एक असलेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आपल्या घरावर लावला आहे. ...

कानात मळ झाला, कानाला दडे बसले तर घरच्याघरी अघोरी उपाय करताय? डॉक्टर सांगतात, बहिरे व्हाल कारण.. - Marathi News | How To Removal Ear Wax Easily At Home : Ear Wax Removal Tips How to Safely Remove An Earwax Blockage At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कानात मळ झाला, कानाला दडे बसले तर घरच्याघरी अघोरी उपाय करताय? डॉक्टर सांगतात, बहिरे व्हाल कारण..

How To Removal Ear Wax Easily At Home : कानात मळ जमा झाल्याने आरोग्याच्या गंभीर समस्याही उद्भवू शकतात. ...

मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले - Marathi News | Landslide in stone quarry in Mizoram; 10 laborers killed, others trapped under debris | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले

Mizoram Land Slide: अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत १० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ...