लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Multibagger Penny Stocks: 'या' पेनी स्टॉकवर परदेशी गुंतवणूकदार फिदा, महिन्याभरात दुप्पट झाले पैसे - Marathi News | Multibagger Penny Stock RattanIndia Power Ltd Foreign investors flock double their money in a month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' पेनी स्टॉकवर परदेशी गुंतवणूकदार फिदा, महिन्याभरात दुप्पट झाले पैसे

Multibagger Penny Stocks: महिनाभरापूर्वी केवळ ९.२० रुपये असलेला हा शेअर आजच्या घडीला १८.९० रुपयांवर पोहोचलाय. या शेअरनं आपल्या एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं मूल्य २.०५ लाख रुपये केलं ...

जन्मदात्या बापाकडून मुलीसोबत अश्लील चाळे; नराधमाला धक्का देऊन काढला पळ - Marathi News | Indecent intercourse with daughter by biological father The killer was pushed and ran away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्मदात्या बापाकडून मुलीसोबत अश्लील चाळे; नराधमाला धक्का देऊन काढला पळ

मुलीचे आजी आजोबा देवदर्शनसाठी गेले असताना बापाने मुलुव्र जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता ...

"बोल्ड सीनच्या नावाखाली काहीही करायला सांगाल तर..." मृणाल दुसानीसचं मोठं वक्तव्य - Marathi News | marathi actress mrunal dusanis talk about she doing bold scenes in serials or not | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बोल्ड सीनच्या नावाखाली काहीही करायला सांगाल तर..." मृणाल दुसानीसचं मोठं वक्तव्य

बोल्ड सीन्स करणार की नाही? या प्रश्नावर मृणाल दुसानिसने लोकमत फिल्मशी बोलताना मौैन सोडलंय (mrunal dusanis) ...

नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी डॉ. प्रवीण गेडाम - Marathi News | nashik divisional commissioner dr praveen gedam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी डॉ. प्रवीण गेडाम

गेडाम हे राज्याचे कृषी आयुक्त होते. ...

Kolhapur: कुरुंदवाड येथे पोलीस ठाण्यासमोरच हाणामारी, पोलीसांचा लाठीचार्ज - Marathi News | Clash in front of police station in Kurundwad Kolhapur, police lathi charge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कुरुंदवाड येथे पोलीस ठाण्यासमोरच हाणामारी, पोलीसांचा लाठीचार्ज

कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील नूर काले व सागर कोळी यांच्यातील झालेल्या हाणामारीची तक्रार देण्यासाठी आलेल्या कोळी गटाचे ... ...

सोने तस्करीत एअर हॉस्टेसला अटक; प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं होतं १ किलो सोनं - Marathi News | Air hostess Surbhi Khatoon arrested in gold smuggling at kerala; 1 kg of gold was kept in the private part | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोने तस्करीत एअर हॉस्टेसला अटक; प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं होतं १ किलो सोनं

विशेष म्हणजे सोन्याचा आकार अशाप्रकारे बनवण्यात आला होता जेणेकरून ते प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवले जाईल हे पाहून तपास अधिकारीही हैराण झाले ...

आग्वाद जेलमध्ये १ जूनपासून 'फ्रीडम मुव्हमेंट ऑफ गोवा' आणि 'फोर्टस ऑफ गोवा या दोन माहितीपटांचे स्क्रिनिंग  - Marathi News | Screening of two documentaries 'Freedom Movement of Goa' and 'Fortress of Goa' from June 1 in Agwad Jail  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आग्वाद जेलमध्ये १ जूनपासून 'फ्रीडम मुव्हमेंट ऑफ गोवा' आणि 'फोर्टस ऑफ गोवा या दोन माहितीपटांचे स्क्रिनिंग 

जून १ रोजी या चित्रपटगृहाचे उद्घाटन करण्यात येणार. 'फ्रीडम मुव्हमेंट ऑफ गोवा' आणि 'फोर्टस ऑफ गोवा हे दोन माहितीपट इथे दाखवले जाणार. ...

हिंगणा रोडवरील अंबाझरी डायव्हर्सिटी पार्कला आग - Marathi News | Fire at Ambazari Diversity Park on Hingana Road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंगणा रोडवरील अंबाझरी डायव्हर्सिटी पार्कला आग

Nagpur : आगीत अंदाजे ५ हेक्टरवरील जंगलातील गवत जळाल्याचा अंदाज ...

दहावीच्या निकालात महापालिका शाळांतील पहिले ६ क्रमांक मुलींनी पटकावले, मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थिंनींचा समावेश - Marathi News | In the 10th class results, first 6 ranks of municipal schools were bagged by girls, including students of Marathi, Urdu, English medium | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहावीच्या निकालात महापालिका शाळांतील पहिले ६ क्रमांक मुलींनी पटकावले, मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थिंनींचा समावेश

            मार्च २०२४मध्ये झालेल्या एसएससीच्या परीक्षेत ठाणे महापालिकेच्या चार माध्यमांच्या २२ शाळांमधून एकूण १२७७ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यापैकी ७१२ मुली तर ५६५ मुले उत्तीर्ण झाली आहेत.  ...