लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ पत्रपरिषदेची होणार चौकशी; निवडणूक आयोगाने घेतली तक्रारीची दखल - Marathi News | Uddhav Thackeray's press conference will be investigated The Election Commission took note of the complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ पत्रपरिषदेची होणार चौकशी; निवडणूक आयोगाने घेतली तक्रारीची दखल

मुंबईत २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता ठाकरे यांनी पत्रपरिषद घेतली. ...

शिमला मिरची खात असाल तर व्हा सावध, मिरची कापताच बाहेर आला एक जीव आणि.... - Marathi News | VIDEO : Woman finds thread worms in capsicum | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शिमला मिरची खात असाल तर व्हा सावध, मिरची कापताच बाहेर आला एक जीव आणि....

Shimla Mirch Thread Worm : एका व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात दाखवण्यात आल आहे की, महिलेने शिमला मिरची कापल्यावर त्यातून एक धाग्यासारखी वस्तू बाहेर बाहेर आली. ...

नरेंद्र मोदी vs राहुल गांधी... लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कसा केला दोघांनी प्रचार? - Marathi News | Narendra Modi vs Rahul Gandhi How did both of them campaign in the battleground of Lok Sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी vs राहुल गांधी... लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कसा केला दोघांनी प्रचार?

नरेंद्र मोदींनी सर्वाधिक २०६ रॅली केल्या, तर राहुल गांधींनी १०७ रॅलीतून आपला मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवला. ...

Kolhapur: सातबारा नोंदीसाठी मागितली १५ हजाराची लाच, कोडोलीच्या मंडल अधिकाऱ्यांवर गुन्हा; पंटरला अटक - Marathi News | A case has been filed against the mandal officers of Kodoli for demanding a bribe of 15 thousand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सातबारा नोंदीसाठी मागितली १५ हजाराची लाच, कोडोलीच्या मंडल अधिकाऱ्यांवर गुन्हा; पंटरला अटक

कोडोली : कोडोली मंडळ कार्यक्षेत्रातील खरेदी केलेल्या जमिनीचे सातबारा पत्रकी नोंद करण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी केलेप्रकरणी कोडोलीचे ... ...

“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत - Marathi News | bjp mp medha kulkarni said everyone should participate for country pm narendra modi and devendra fadnavis alone not enough | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत

BJP MP Medha Kulkarni News: बारामतीमधील एका सभेत अमोल मिटकरी असतील तर स्टेजवर येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मिटकरी मग तिथे आलेच नाहीत, असा एक किस्सा खासदाराने सांगितला. ...

'झीरो टॉलरन्स पॉलिसी राबवणार'; संदीप पाटील यांनी स्वीकारला पोलिस आयुक्तपदाचा पदभार - Marathi News | Zero tolerance policy against unethical incidents; Sandeep Patil took over as Chhatrapati Sambhajinagar Police Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'झीरो टॉलरन्स पॉलिसी राबवणार'; संदीप पाटील यांनी स्वीकारला पोलिस आयुक्तपदाचा पदभार

छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी नक्षलवाद्यांना धडकी भरवणारे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या संदीप पाटील यांची नियुक्ती ...

रोज त्याच त्या भाज्या नको वाटतात? ५ मिनिटांत करा आंबट-गोड टॉमॅटोची चटणी, तोंडाला येईल चव - Marathi News | Tomato chutney Recipe : Tomato Chutney Recipe Cooking Hacks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज त्याच त्या भाज्या नको वाटतात? ५ मिनिटांत करा आंबट-गोड टॉमॅटोची चटणी, तोंडाला येईल चव

Tomato chutney Recipe : टोमॅटोची चटणी करण्याची सगळ्यात सोपी पद्धत पाहूया. ही चटणी खाल्ल्याने तोंडाला चव येते आणि भूकही खवळते.   ...

PM Kisan किसान सन्मानचा १७ वा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारच नाही? काय आहे प्रकरण? - Marathi News | PM Kisan; The farmers of the state will not get the 17th installment of Kisan Samman? What is the matter? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan किसान सन्मानचा १७ वा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारच नाही? काय आहे प्रकरण?

पुढील दिवसांत महाराष्ट्रासह इतर काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने पीएम किसान PM Kisan योजनेच्या १७ व्या हप्त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

लोकसभा निवडणूक २०२४: सर्वपक्षीय नेत्यांच्या शब्दबाणांनी कायम लक्षात राहील हा रणसंग्राम - Marathi News | Lok Sabha Elections 2024 This battle will be remembered forever by the words of all party leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक २०२४: सर्वपक्षीय नेत्यांच्या शब्दबाणांनी कायम लक्षात राहील हा रणसंग्राम

नेत्यांनी एकमेकांवर केले शाब्दिक हल्ले आणि वार... वाचा कोण काय म्हणाले? ...