लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा डोक्यात दगड टाकून खून - Marathi News | Murder of husband by throwing a stone on his head because he was an obstacle in the relationship | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा डोक्यात दगड टाकून खून

पत्नीसह दिराला अटक, कोदगाव शिवारातील घटनेचे रहस्य उलगडले ...

पोलिस शिपायाच्या शर्यतीत धावताहेत एमए, एमएससी, इंजिनिअर   - Marathi News | MA, MSc, Engg are running in police constable race  police bharti 2024 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलिस शिपायाच्या शर्यतीत धावताहेत एमए, एमएससी, इंजिनिअर  

पोलिस भरती प्रक्रियेत उच्च शिक्षित रांगेत  ...

सेमिनरी हिल्समधील क्वॉर्टर्समध्ये दांपत्य आढळले मृतावस्थेत, आत्महत्येचा संशय - Marathi News | Couple found dead in quarters in Seminary Hills, suspected suicide | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेमिनरी हिल्समधील क्वॉर्टर्समध्ये दांपत्य आढळले मृतावस्थेत, आत्महत्येचा संशय

घटनास्थळावर पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट आढळली नाही. त्यामुळे या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे हे सखोल चौकशीनंतरच समोर येऊ शकेल ...

दक्षिण आफ्रिका Super 8 मध्ये पहिला सामना जिंकला, पण अमेरिकेने शेवटपर्यंत लढा दिला - Marathi News | T20 World Cup 2024, USA vs SA Live : South Africa won the first match in the Super 8, but America fought till the end | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिका Super 8 मध्ये पहिला सामना जिंकला, पण अमेरिकेने शेवटपर्यंत लढा दिला

कागिसो रबाडाने १९व्या षटकात महत्त्वाची विकेट घेऊन सामना फिरवला.  ...

पेपर लीकच्या संशयाने काल झालेली युजीसी नेट परीक्षा रद्द; पुन्हा नव्याने घेतली जाणार - Marathi News | Yesterday's UGC NET exam canceled due to suspected paper leak; Will be taken again, Education Ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेपर लीकच्या संशयाने काल झालेली युजीसी नेट परीक्षा रद्द; पुन्हा नव्याने घेतली जाणार

UGC NET exam Latest Update: पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात येत असल्याचे शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे.  ...

अमेरिकेपाठोपाठ रशियात देखील बारामतीच्या निवडणुकीची चर्चा; शरद पवारांच्या मंचावर 'गोरा' - Marathi News | Baramati elections are being discussed in Russia after America; Sharad pawar Said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमेरिकेपाठोपाठ रशियात देखील बारामतीच्या निवडणुकीची चर्चा; शरद पवारांच्या मंचावर 'गोरा'

बारामतीत विविध सभांमधील गोरागोमट्या परदेशी युवकाने वेधले लक्ष; शरद पवार यांनी दिली माहिती ...

नागपुरातील ‘हिट ॲंड रन’ प्रकरणातील हलगर्जी भोवली, वाठोड्यातील पोलीस ठाणेदार निलंबित - Marathi News | 'Hit and run' case in Nagpur stirs up, Wathoda police stationer suspended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरातील ‘हिट ॲंड रन’ प्रकरणातील हलगर्जी भोवली, वाठोड्यातील पोलीस ठाणेदार निलंबित

रक्ताचे नमुने दोन दिवस पोलिस ठाण्यातच ठेवले : गंभीर प्रकरणात पोलिसांची अक्षम्य चूक ...

नवल बजाज नवे एटीएस प्रमुख - Marathi News | Naval Bajaj is the new ATS chief maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवल बजाज नवे एटीएस प्रमुख

नवल बजाज सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये सह-संचालकपदावर कार्यरत होते. ...

पंतप्रधानांचे सल्लागार सांगून ८३ लाखांना गंडा; एका महिलेसह दोघांना अटक : तिघांची फसवणूक - Marathi News | Extorting 83 lakhs by telling the Prime Minister's advisor; Two arrested including a woman: Three cheated | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पंतप्रधानांचे सल्लागार सांगून ८३ लाखांना गंडा; एका महिलेसह दोघांना अटक : तिघांची फसवणूक

पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्‍के यांनी बुधवारी या प्रकरणाची माहिती घेऊन प्रलंबित गुन्ह्यात या दोघांना तातडीने अटक केली.   ...