लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'आम्ही जरांगे' सिनेमाचं प्रदर्शन थांबलं! दिग्दर्शक म्हणतात - "संघर्ष जरी असला तरी सत्याचा विजय.." - Marathi News | amhi jarange movie release stopped by censor board director post and appeal audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आम्ही जरांगे' सिनेमाचं प्रदर्शन थांबलं! दिग्दर्शक म्हणतात - "संघर्ष जरी असला तरी सत्याचा विजय.."

बहुचर्चित 'आम्ही जरांगे' सिनेमाचं प्रदर्शन सेन्सॉर बोर्डाने थांबवलंय. त्यामुळे दिग्दर्शकाने खास पोस्ट लिहून सर्वांना आवाहन केलंय (amhi jarange, manoj jarange patil) ...

डाळ शिजवताना चूक केली तर नष्ट होईल सगळं प्रोटीन, ICMR सांगितली योग्य पद्धत - Marathi News | ICMR guideline for right way to cook pulses to get maximum benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डाळ शिजवताना चूक केली तर नष्ट होईल सगळं प्रोटीन, ICMR सांगितली योग्य पद्धत

Right Way To Cook Pulses: सामान्यपणे डाळी शिजवून किंवा भिजत घालून सेवन केल्या जातात. पण अनेकदा डाळी बनवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्यातील प्रोटीन नष्ट होतं. ...

वाढवण बंदरासाठी सरकार ७६००० कोटी खर्च करणार; १२ लाख रोजगार निर्मिती होणार - Marathi News | Govt to spend 76000 crores for increasing port; 12 lakh jobs will be created, Cabinet okays port at Vadhavan in Maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाढवण बंदरासाठी सरकार ७६००० कोटी खर्च करणार; १२ लाख रोजगार निर्मिती होणार

नवीन बंदर बांधण्यासाठी सरकार येत्या पाच वर्षात ७६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. ...

पेशंट दगावलाच कसा? संपूर्ण बिल माफ करा! रुग्णालयांसह डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | How is the patient dying Waive the entire bill Action against those who occupy hospitals and doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेशंट दगावलाच कसा? संपूर्ण बिल माफ करा! रुग्णालयांसह डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई

डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्यांवर अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा, कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज नाही - अमितेश कुमार ...

T20 WC 24 WI vs ENG : इंग्लंडनं संधीचं सोनं केलं! वेस्ट इंडिजचा दारूण पराभव; सॉल्टचा रूद्रावतार - Marathi News | WI vs ENG T20 World Cup 2024 Super-8 England defeated hosts West Indies to win the second match of the Super-8 fill salt scored 87 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडनं संधीचं सोनं केलं! वेस्ट इंडिजचा दारूण पराभव; सॉल्टचा रूद्रावतार

WI vs ENG T20 World Cup 2024 Super-8 : यजमान वेस्ट इंडिजचा पराभव करून इंग्लंडने सुपर-८ च्या दुसऱ्या सामन्यात विजय साकारला. ...

Sakshi Maharaj : "यूपीमध्ये विदेशी शक्तींनी निवडणुकीत लावले पैसे; रचला कट, पंतप्रधान मोदी होते मुख्य टार्गेट" - Marathi News | bjp Sakshi Maharaj claim foreign powers invested money in up lok sabha election target Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"यूपीमध्ये विदेशी शक्तींनी निवडणुकीत लावले पैसे; रचला कट, पंतप्रधान मोदी होते मुख्य टार्गेट"

Sakshi Maharaj And Narendra Modi : भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Video: गरोदर दीपिकाला हात द्यायला उठले अमिताभ; पण मध्येच आला प्रभास! पुढे काय घडलं? - Marathi News | Amitabh bachchan gets up to give hands pregnant Deepika padukone But Prabhas came in the middle video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: गरोदर दीपिकाला हात द्यायला उठले अमिताभ; पण मध्येच आला प्रभास! पुढे काय घडलं?

काल मुंबईत कल्कीचा एक खास इव्हेंट पार पडला. त्यावेळी गरोदर असलेल्या दीपिकाला अमिताभ बच्चन हात देणार तोच प्रभास पुढे आला. हा धमाल व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय (amitabh bachchan, deepika padukone) ...

Som Distilleries Share: शेअर बाजारातील लिस्टेड कंपनीचा लायसन्स रद्द; बाल मजुरांकडून काम करवण्याचा आरोप, शेअरवर परिणाम होणार? - Marathi News | Som Distilleries Share Cancellation of license of listed company in stock market Allegations of child labor will affect shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील लिस्टेड कंपनीचा लायसन्स रद्द; बाल मजुरांकडून काम करवण्याचा आरोप, शेअरवर परिणाम होणार?

Som Distilleries Share: शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या एका मद्याच्या कंपनीला मोठा धक्का बसला आहे. रायसेन जिल्ह्यात १९ जून रोजी बालमजुरांची सुटका झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारनं या कंपनीचा परवाना निलंबित केला आहे. ...

PHOTOS : नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असणारी भोजपुरी क्वीन; अक्षराचा घायाळ करणारा लूक - Marathi News | popular Bhojpuri actress Akshara Singh Hot photos | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असणारी भोजपुरी क्वीन; अक्षराचा घायाळ करणारा लूक

Akshara Singh Hot : अक्षरा सिंहचा ग्लॅमरस लूक. ...