Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी निकाह करत दुसऱ्यांदा संसार थाटला. आता लग्नाच्या काहीच महिन्यांनंतर शूरा खान गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अरबाज आणि शूराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
पावसाळा सुरू झाल्यावर मुंबईत डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) आदी साथींचे आजार पसरतात. ...
याप्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. ...
स्वातंत्र्यसेनानी, धुरंधर नेतृत्व, व्यासंगी पत्रकार, संपादक असा बाबुर्जीचा उल्लेख करत बाबूजी आणि लोकमत शंभर नंबरी सोनं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाषणात बाबूजींच्या आणि 'लोकमत'च्या आतापर्यंतच्या वाटचालीचा गौरव केला ...
धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक १२३ मिलीमीटर पाऊस राधानगरी धरण क्षेत्रात झाला आहे. वारणा, दूधगंगासह सर्वच धरण क्षेत्रात सरासरी ८५ मिमीच्या पुढे पाऊस झाला आहे. ...
माउलींचा पालखी साेहळा दिवे घाटातून मार्गक्रमण करताचे दृश्य पाहिले की ‘हा सुख साेहळा स्वर्गी नाही’ याचा प्रत्यय येताे... ...
मध्य रेल्वेच्या सायन स्थानकातील ११० वर्षे जुना पूल पाडून त्याची पुनर्बांधणी तसेच पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम करण्यात येणार आहे. ...
Hathras Stampede : हाथरस जिल्ह्यात आयोजित सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. ...
राज्य सरकारने २०२१ मध्ये नवी मुंबई येथे ‘शासकीय क्रीडा संकुला’साठीच्या २० एकर जमिनीचे आरक्षण बदलले., खेळालाही महत्त्व द्या : हायकाेर्ट ...
मुंबईतील सर्व रस्त्यांचे येत्या दोन वर्षांत काँक्रिटीकरण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. ...