लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोल्हापुरातील या साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कच्या आयुक्तांची कारवाई - Marathi News | State Excise Commissioner's action against this sugar factory in Kolhapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापुरातील या साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कच्या आयुक्तांची कारवाई

दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर डिस्टीलरी प्रकल्पाचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी सायंकाळी तडकाफडकी निलंबित केला. ...

Onion Theft: चोरट्यांनी वळवला कांद्याकडे मोर्चा; कळंबच्या शेतकऱ्याकडे झाली कांदा चोरी - Marathi News | Onion Theft: onion theft in Kalamb, Pune due to rise in price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Theft: चोरट्यांनी वळवला कांद्याकडे मोर्चा; कळंबच्या शेतकऱ्याकडे झाली कांदा चोरी

Onion theft: कांद्याचे भाव वधारल्याने चोरांनीही आपला मोर्चा कांद्याकडे वळवला आहे. कळंब, ता. आंबेगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील कांदा चोरीला गेला आहे. ...

प्रासंगिक: राजर्षी छत्रपती शाहू महाराज माफी असावी!, कोल्हापूरच्या मारेकऱ्यांपुढे आम्ही हतबल आहोत  - Marathi News | Shahu Maharaj forgive us and give wisdom to the leaders to do the welfare of Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रासंगिक: राजर्षी छत्रपती शाहू महाराज माफी असावी!, कोल्हापूरच्या मारेकऱ्यांपुढे आम्ही हतबल आहोत 

महाराज आम्हाला माफ करा आणि नेत्यांना कोल्हापूरचे कल्याण करण्याची सुबुद्धी सुचवा! ...

पूर्वा कौशिकने सांगितला साडीमध्ये फाईट करण्याचा अनुभव, म्हणाली - असा क्षण कलाकाराच्या... - Marathi News | Purva Kaushik told about the experience of fighting in a saree, said - such a moment of the artist... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूर्वा कौशिकने सांगितला साडीमध्ये फाईट करण्याचा अनुभव, म्हणाली - असा क्षण कलाकाराच्या...

Purva Kaushik : शिवा म्हणजेच पूर्वा कौशिकने साडीमधील फाईट सीन शूट करण्याचा अनुभव व्यक्त केलाय. ...

प्रशासनासोबत पुणेकरांनी एकत्र येऊन सर्व बार, पब २-३ दिवस बंद करा - चंद्रकांत पाटलांचे आवाहन - Marathi News | Pune residents should unite with the administration and close all bars pubs for 2-3 days - Chandrakant Patal's appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासनासोबत पुणेकरांनी एकत्र येऊन सर्व बार, पब २-३ दिवस बंद करा - चंद्रकांत पाटलांचे आवाहन

प्रशासनाने तात्पुरती कारवाई न करता कोणतीही घटना घडल्यावर नागरिकांच्या सहभागाने कठोर कारवाई केली पाहिजे ...

हा आहे जगातील सगळ्यात महाग टॉयलेट पेपर, किंमत वाचून बसेल धक्का! - Marathi News | World most expensive toilet paper is made of gold worth lakhs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हा आहे जगातील सगळ्यात महाग टॉयलेट पेपर, किंमत वाचून बसेल धक्का!

Gold Toilet Paper : आता तुम्ही म्हणाला यात असं काय आहे की, याची लाखो रूपये किंमत आहे? तर शौकीन लोकांची या जगात कमी नाही. ...

आश्रमाच्या बाहेर पडताच १५ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, नदीत आढळला मृतदेह - Marathi News | Shocking! Boy who went to ashram for satsang dies in leopard attack, incident in Kannada taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आश्रमाच्या बाहेर पडताच १५ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, नदीत आढळला मृतदेह

कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील घटना, बिबट्याच्या हल्ल्यात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू ...

लग्नाच्या आमिषाने केली फसवणूक, ५५ लाख उकळले; विलेपार्ले पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | in mumbai andheri 55 lakhs cheated on the lure of marriage a case has been registered in vileparle police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लग्नाच्या आमिषाने केली फसवणूक, ५५ लाख उकळले; विलेपार्ले पोलिसात गुन्हा दाखल

अंधेरीतील ४१ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष आणि बिझनेस पार्टनर बनण्याची ऑफर देत तिची ५५ लाख ४२ हजार ९२४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ...

सकाळी रिकाम्या पोटी दही खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या - Marathi News | Curd eating in empty stomach is good or bad for health? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सकाळी रिकाम्या पोटी दही खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Curd Eating Tips : काही लोक याला योग्य मानतात तर काही लोक अयोग्य. अशात आज आपण हे जाणून घेणार आहोत की, सकाळी रिकाम्या पोटी दही खाता येऊ शकतं का. ...