लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Sanjay Raut : "अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर आपल्या काकांचा मूळ पक्ष चोरला, त्याबद्दल त्यांना..." - Marathi News | Sanjay Raut Slams Ajit Pawar Over tweet and ncp statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर आपल्या काकांचा मूळ पक्ष चोरला, त्याबद्दल त्यांना..."

Sanjay Raut And Ajit Pawar : संजय राऊत यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. ...

सायंटिस्ट हादरले! पहिल्यांदाच एका रोबोटची आत्महत्या; कामाच्या प्रेशरला कंटाळला, जिन्यावरून उडी घेतली - Marathi News | Scientists are shocked! A robot commits suicide for the first time; Tired of work pressure, jumped from the ladder in South Korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सायंटिस्ट हादरले! पहिल्यांदाच एका रोबोटची आत्महत्या; कामाच्या प्रेशरला कंटाळला, जिन्यावरून उडी घेतली

कामाचा ताण आल्याने त्याने कंटाळून हे पाऊल उचलले आहे. वाचायला आश्चर्यकारक असले तरी ही खरोखरच घडलेली घटना आहे.  ...

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस; राधानगरी धरणातून विसर्ग सुरु, २४ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rain in dam area in Kolhapur district; Discharge from Radhanagari dam begins, 24 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस; राधानगरी धरणातून विसर्ग सुरु, २४ बंधारे पाण्याखाली

सर्वाधिक पाऊस आजरा तालुक्यात  ...

Inox Wind Energy: कर्जमुक्त होतेय 'ही' एनर्जी कंपनी, शेअर खरेदीसाठी उड्या; ₹१५२ वर आला भाव - Marathi News | Wind Energy Share Debt Free soon investors Jump to Buy Shares The price came to rs 160 above | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जमुक्त होतेय 'ही' एनर्जी कंपनी, शेअर खरेदीसाठी उड्या; ₹१५२ वर आला भाव

Inox Wind Energy: विंड एनर्जी कंपनी शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. गुरुवारी हा शेअर ७ टक्क्यांनी वधारून १५२.७० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर त्यात आणखी वाढ होऊन तो १६० रुपयांच्या वर गेला.  ...

Animal Care In Rain शेतकरी दादा ! पावसाळ्यात आजारांचा धोका, पशुधनाची काळजी घ्या - Marathi News | Animal Care In Rain Farmer Dada! Risk of diseases during rainy season, take care of livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Animal Care In Rain शेतकरी दादा ! पावसाळ्यात आजारांचा धोका, पशुधनाची काळजी घ्या

पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. या काळात जनावरांची गैरसोय होत असते. पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा पोषणाअभावी विविध प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. वेळीच उपाय केल्यास होणारे नुकसान टाळता येते. ...

उद्योजक जगाताचा प्रवास उलगडत ठाण्यात रंगणार उद्योजकता दिवस - Marathi News | Entrepreneurship Day will be held in Thane, unfolding the journey of the entrepreneurial world | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्योजक जगाताचा प्रवास उलगडत ठाण्यात रंगणार उद्योजकता दिवस

 सॅटर्डे क्लबचे संस्थापक दिवंगत माधवराव भिडे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवर उद्योजक आणि व्यावसायिक  उपस्थितांना  मार्गदर्शन करणार आहेत. ...

भारतीय जवानांचा सापांसोबत ट्रेनिंगचा खतरनाक व्हिडीओ, बघून अंगावर येईल शहारे! - Marathi News | Indian army jawan training with snake in commando school watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भारतीय जवानांचा सापांसोबत ट्रेनिंगचा खतरनाक व्हिडीओ, बघून अंगावर येईल शहारे!

सध्या भारतीय सैनिकांच्या ट्रेनिंगचा छोटासा भाग दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

T20 WC FINAL : 'सूर्या'च्या मॅचविनिंग कॅचचा Best Angle; टीकाकारांची बोलती बंद करणारा Video - Marathi News |  suryakumar yadav catch t20 world cup ind vs sa final match a video is going viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सूर्या'च्या मॅचविनिंग कॅचचा Best Angle; टीकाकारांची बोलती बंद करणारा Video

Suryakumar Yadav Catch Controversy : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा अप्रतिम झेल घेतला. ...

मीरा भाईंदर महापालिका कर्मचारी पतपेढीवर सहयोग पॅनलचे वर्चस्व - Marathi News | Collaborative panel dominates Mira Bhayander Municipal Employees Credit Fund | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिका कर्मचारी पतपेढीवर सहयोग पॅनलचे वर्चस्व

काही राजकारणी यांनी पतसंस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु कर्मचाऱ्यांनी त्यांना तोंडावर आपटले होते. त्यामुळे जुन्या  पतसंस्थेला शह देण्यासाठी नवीन पतसंस्था काढली गेली. ...