लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महेश मांजरेकरांनी केलं 'घरत गणपती' सिनेमाचं कौतुक, म्हणाले- "आमच्याकडेही गणपती येतात तेव्हा..." - Marathi News | mahesh manjarekar praises gharat ganpati movie said everyone should watch film with family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश मांजरेकरांनी केलं 'घरत गणपती' सिनेमाचं कौतुक, म्हणाले- "आमच्याकडेही गणपती येतात तेव्हा..."

'घरत गणपती' सिनेमा पाहिल्यानंतर महेश मांजरेकर भारावून गेले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत या सिनेमाचं कौतुक केलं आहे. ...

लग्नानंतर २ महिने नवरीसोबत 'असं' काही घडलं; तिच्या पायाखालची जमीन सरकली, मध्यरात्री...  - Marathi News | Alleged rape of woman by brother in law, in Uttar Pradesh, complaint filed in Pilibhit, police investigation underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतर २ महिने नवरीसोबत 'असं' काही घडलं; तिच्या पायाखालची जमीन सरकली, मध्यरात्री... 

उत्तर प्रदेशात घडलेल्या या प्रकारानं पोलीसही चकीत झाले असून त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.  ...

सोने स्वस्ताईने आनंद, पण महागाईवर भाष्य नसल्याने महिलांमध्ये संताप - Marathi News | Employees upset, entrepreneurs hopeful; Happy with the cheapness of gold, but anger among women due to lack of commentary on inflation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोने स्वस्ताईने आनंद, पण महागाईवर भाष्य नसल्याने महिलांमध्ये संताप

आयकराच्या मर्यादेत वाढ न झाल्याने नोकरदार नाराज, तर लघु व सूक्ष्म उद्योगांसाठी दिलासा ...

'आवडेल तेथे प्रवास'; ही योजना माहीत आहे का? कशी आहे प्रकिया, जाणून घ्या - Marathi News | in mumbai maharashtra travel wherever you like do you know this plan and know about the process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आवडेल तेथे प्रवास'; ही योजना माहीत आहे का? कशी आहे प्रकिया, जाणून घ्या

एसटी महामंडळाकडून ‘आवडेल तिथे कोठेही प्रवास’ योजना १९८८ पासून प्रवाशांसाठी राबविली जात आहे. ...

बच्चू कडूंची पंचवार्षिक कोण आमदारकी रोखणार? - Marathi News | Who will prevent Bachu Kadu to become fifth time MLA? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बच्चू कडूंची पंचवार्षिक कोण आमदारकी रोखणार?

Amravati : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजपकडून रणनीती; ठाकरे सेनेचे 'वेट ॲन्ड वॉच' ...

अजितदादांची मध्यरात्री अचानक दिल्लीवारी; अमित शाह यांच्यासोबत रात्री १ वाजता बैठक, नेमक्या काय हालचाली सुरू? - Marathi News | Ajit pawar sudden midnight visit to Delhi Meeting with Amit Shah at 1 am what exactly is going on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजितदादांची मध्यरात्री अचानक दिल्लीवारी; अमित शाह यांच्यासोबत रात्री १ वाजता बैठक, नेमक्या काय हालचाली सुरू?

Ajit Pawar News: प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे या राष्ट्रवादीच्या दोन खासदारांसह अजित पवार काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. ...

३० वर्षांमधली माझी सर्वात मोठी कमाई म्हणजे...; 'हास्यजत्रा' फेम वनिता खरातची भावुक पोस्ट चर्चेत - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame vanita kharat birthday celebration photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३० वर्षांमधली माझी सर्वात मोठी कमाई म्हणजे...; 'हास्यजत्रा' फेम वनिता खरातची भावुक पोस्ट चर्चेत

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातने वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (maharashtrachi hasyajatra, vanita kharat) ...

Arti Singh : डिप्रेशन आलं, अनेक महिने बेरोजगार, मिळालं नाही काम; गोविंदाच्या भाचीने मांडली व्यथा - Marathi News | Arti Singh reveals she was struggling to find work after bigg boss 13 faced depression | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डिप्रेशन आलं, अनेक महिने बेरोजगार, मिळालं नाही काम; गोविंदाच्या भाचीने मांडली व्यथा

Arti Singh : आरतीने तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत. तिला इंडस्ट्रीत फारसं काम मिळत नाही असं आरतीने म्हटलं आहे. ...

दिवसभरात वाढला २१ दिवसांचा पाणीसाठा! जलाशयांचा पाणीसाठा ५३ टक्क्यांवर - Marathi News | in mumbai 21 days water storage increased during the day water storage of reservoirs at 53 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवसभरात वाढला २१ दिवसांचा पाणीसाठा! जलाशयांचा पाणीसाठा ५३ टक्क्यांवर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांच्या परिसरात चांगला पाऊस पडत आहे. ...