मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
मोबाईलच्या अतिवापराचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता एका देशात लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. ...
कार्यकर्त्यांमध्ये महापालिका निवडणुकीसाठी आत्ताच काही वेगळा निर्णय घ्यायचा का, या विचारात काहीजण असल्याची चर्चा आहे ...
Bangladesh Currency : बांग्लादेशातील अंतरिम सरकारने देशाचे संस्थापक आणि राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो चलनी नोटांवरुन काढण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सुभाष घई हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहेत. ...
लखनौहून आग्र्याला जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेली खासगी बस टँकरला धडकली. ...
शेतजमीन गेल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न होतो गंभीर ...
PAN Card for Minors: तुम्हाला तुमच्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करायचे असेल तर त्यांचे पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही मोबाईलवरुन अर्ज करू शकता. ...
सर्व शक्यतांची पडताळणी सुरू ...
मंत्रीमंडळात कोण असेल याचा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते घेतील ...
सर्व भारतीय पुरुष आणि महिलांना काहीच अडचण नाही? असा सवालही तिने उपस्थित केला ...