आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार? "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
Bangladesh Hindu news: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...
सीमेवरच रोखल्यामुळे संभलला भेट न देताच माघारी परतले ...
संसदेत १९० खासदारांनी सर्वसमंतीने ‘मार्शल लॉ’ उठवण्याच्या बाजूने मतदान केले. यानंतर यून यांना मार्शल लॉ मागे घ्यावा लागला असून, त्यांची खुर्ची डळमळीत झाली आहे. ...
नागा चैतन्य-शोभिता धुलीपाला यांनी काल लग्न केलं असून दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटो व्हायरल झाले आहेत. ...
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. ...
World Soil Day 2024 : मातीचे योग्य संवर्धन आणि संरक्षण करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. याच दृष्टीकोनातून प्रत्येक वर्षी ५ डिसेंबर रोजी 'मृदा दिन' साजरा केला जातो. ज्या मागे मातीच्या (Soil) संवर्धनाचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि तिच्या संरक्ष ...
बुधवारी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यावर शिक्कामोर्तब झाले. ...
सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीची पत्रपरिषद ...
जनादेशाचा सन्मान करणारा कारभार करू : फडणवीस ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार आणि ठेकेदार जयदीप आपटे यांच्या जामीन अर्जावर न्या. अनिल किलोर यांच्या एकलपीठापुढे सुनावणी घेण्यात आली. ...