लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Kanda Market : उन्हाळ कांदा आवक घटली, तर सोलापूर बाजारात लाल कांदा दर वाढले, वाचा सविस्तर - Marathi News | Kanda Market: Summer onion arrivals decreased, while red onion prices increased in Solapur market, read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : उन्हाळ कांदा आवक घटली, तर सोलापूर बाजारात लाल कांदा दर वाढले, वाचा सविस्तर

Kanda Market Update : ...

हिवाळ्यात सांधेदुखी टाळण्यासाठी काय करावे? कशी काळजी घ्यावी - Marathi News | What to do to prevent joint pain in winter? How to care | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हिवाळ्यात सांधेदुखी टाळण्यासाठी काय करावे? कशी काळजी घ्यावी

सांध्यांचे जुनाट आजार : थंडीच्या दिवसात अतिश्रम टाळण्याचा सल्ला ...

"...'त्या' विश्वासघातात जे आनंदात होते, त्यांना जनतेने राजकारणातून बाहेर काढलं"; पडळकर यांचा हल्लाबोल - Marathi News | those who rejoiced in that betrayal were kicked out of politics by the people; Padalkar's target | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...'त्या' विश्वासघातात जे आनंदात होते, त्यांना जनतेने राजकारणातून बाहेर काढलं"; पडळकर यांचा हल्लाबोल

पडळकर पुढे म्हणाले, "ज्या व्यक्तीमत्वाला गेली पाच वर्ष अपमानित केलं गेलं, त्यांच्यावर टीका केली गेली, प्रचंड जातियवाद केला गेला, त्या सर्वांना महाराष्ट्रातील जनतेने उत्तर दिले आहे..." ...

‘‘आमदार माझ्या ओळखीचे आहेत, तुमची नोकरीच घालवतो’’ सांगवीत पोलिसांना धक्काबुक्की - Marathi News | The MLAs are known to me I am wasting your job said to the sangvi police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘‘आमदार माझ्या ओळखीचे आहेत, तुमची नोकरीच घालवतो’’ सांगवीत पोलिसांना धक्काबुक्की

दारू पिलेल्या अवस्थेत आरोपीने पोलिसांना शिवीगाळ करून धमकी दिली ...

शेतकरी नेते राकेश टिकैत यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नोएडाला जात असताना कारवाई - Marathi News | Farmer leader Rakesh Tikait was detained by the police, action was taken while going to Noida | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी नेते राकेश टिकैत यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नोएडाला जात असताना कारवाई

Rakesh Tikait News: भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना अलिगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राकेश टिकैत हे शेतकरी नेत्यांच्या एका बैठकीत सहभागी होण्यासाठी नोएडा येथे जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे. ...

राज्यातील कॅबिनेटमध्ये हवे स्थान; रामदास आठवले म्हणाले, “अमित शाहांनी शब्द दिला की...” - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result union minister ramdas athawale said that amit shah gave his word about ministry in state cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील कॅबिनेटमध्ये हवे स्थान; रामदास आठवले म्हणाले, “अमित शाहांनी शब्द दिला की...”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून कामाचा मोठा अनुभव आहे. ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते उत्तम काम करतील, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता लाखो लोकांना मिळणार थेट फायदा! - Marathi News | one thousand general coaches will be added to the trains there will be a big increase in the capacity of the railways | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता लाखो लोकांना मिळणार थेट फायदा!

विधेयक मंजूर झाल्यास रेल्वेची क्षमता वाढेल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ...

Keli Market : मागील सात महिन्यात केळीचे दर किती रुपयांनी घसरले? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Keli Market Banana prices fell by thousand rupees in last seven months, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Keli Market : मागील सात महिन्यात केळीचे दर किती रुपयांनी घसरले? वाचा सविस्तर 

Keli Market : एकीकडे लागवड क्षेत्रात वाढ होत असताना, दुसरीकडे केळी उत्पादकांच्या (Banana Farmer) अडचणींमध्येही वाढ होत आहे. ...

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत मार्गशीर्षात पाहायला मिळणार स्वामींचे महालक्ष्मी रूप - Marathi News | In 'Jay Jay Swami Samarth' series, Swami's Mahalakshmi form will be seen in Margashirsha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत मार्गशीर्षात पाहायला मिळणार स्वामींचे महालक्ष्मी रूप

Jay Jay Swami Samarth : ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. हा आठवडा खास असणार आहे. या आठवड्यात, मालिकेतील स्वामी समर्थांच्या विलक्षण लीलांचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. ...