लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

झोपेत बडबडणं आणि चालण्याबाबत ऐकलं असेलच, पण व्यक्तीने गिळले चक्क नकली दात! - Marathi News | Visakhapatnam man swallows dentures teeth in sleep removed from lung | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :झोपेत बडबडणं आणि चालण्याबाबत ऐकलं असेलच, पण व्यक्तीने गिळले चक्क नकली दात!

एका व्यक्तीने झोपेत त्याचे नकली दात म्हणजे कवळी गिळली. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे गिळलेले हे दात त्याच्या फुप्फुसात जाऊन अडकले होते. ...

Bank Cheque Types : एकूण ९ प्रकारचे बँक चेक; कोणता धनादेश कधी आणि कुठे वापरला जातो माहित आहे का? - Marathi News | there are 9 types of bank cheques do you know which one is used when and where | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकूण ९ प्रकारचे बँक चेक; कोणता धनादेश कधी आणि कुठे वापरला जातो माहित आहे का?

Bank Cheque Types : तुम्ही कधी ना कधी बँक चेक वापरलाच असेल. पण, तुम्हाला कोणता चेक कुठे आणि कधी वापरायचा याची माहिती आहे का? ...

"सुंदर चेहऱ्यामुळेच मिळायचं काम...", अभिनेत्रीने व्यक्त केली खंत; कायमची सोडली इंडस्ट्री - Marathi News | actress Isha Sharvani disappointed as she got films only because of her pretty face shared her experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुंदर चेहऱ्यामुळेच मिळायचं काम...", अभिनेत्रीने व्यक्त केली खंत; कायमची सोडली इंडस्ट्री

वयाच्या ४० व्या वर्षीही सौंदर्याने भुरळ घालते ही अभिनेत्री, योगसाधनेत रमलं मन ...

Fact Check: जया किशोरी यांनी खरंच मॉडेलिंग सुरु केलं का? जाणून घ्या, व्हायरल फोटोमागचे सत्य - Marathi News | Fact Check Jaya Kishori modelling photos viral on social media are false they are Ai generated | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :जया किशोरी यांनी खरंच मॉडेलिंग सुरु केलं का? जाणून घ्या, व्हायरल फोटोमागचे सत्य

Jaya Kishori Modelling Viral Photos Fact check: जया किशोरी या अध्यात्मिक गुरु म्हणून लोकप्रिय आहेत, पण सोशल मीडियावर काही युजर्सनी त्यांचा हा फोटो पोस्ट करत विविध दावे केले आहेत. ...

दुरुस्तीनंतर तीन महिन्यांतच लागली चामोर्शी-भेंडाळा- मूल मार्गाची 'वाट' - Marathi News | The Chamorshi-Bhendala-Mool route was destroyed within three months after the repair. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुरुस्तीनंतर तीन महिन्यांतच लागली चामोर्शी-भेंडाळा- मूल मार्गाची 'वाट'

डांबरीकरण उखडले : जडवाहतूक पर्यायी मार्गाने वळती करण्याची आवश्यकता ...

भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा - Marathi News | chagan bhujbal has no place in the maharashtra cabinet OBC community is aggressive, march in front of Ajit's house in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा

ओबीसींचा लढा एकतर्फी अंगावर घेऊन लढणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांंना जाणीवपुर्वक डावलण्यात आले आहे ...

थंडीच्या दिवसात 'अशाप्रकारे' केसांना लावा मेहंदी, होणार नाही सर्दी-पडसा! - Marathi News | How to apply mehandi on hair in winter season | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :थंडीच्या दिवसात 'अशाप्रकारे' केसांना लावा मेहंदी, होणार नाही सर्दी-पडसा!

How to apply mehandi in white hair :काही गोष्टींची काळजी घेतली तर मेहंदी लावूनही सर्दी-पडसा होणार नाही. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत.  ...

'एक देश, एक निवडणूक' विधेयक लोकसभेत सादर; काँग्रेस, सपा, TMC सह अनेक पक्षांचा विरोध - Marathi News | 'One Nation, One Election' Bill tabled in Lok Sabha by arjun ram meghwal many parties including Congress, SP, TMC oppose it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एक देश, एक निवडणूक' विधेयक लोकसभेत सादर; काँग्रेस, सपा, TMC सह अनेक पक्षांचा विरोध

कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले. यानंतर, या विधेयकाला काँग्रेस, टीएमसी आणि सपासह अनेक पक्षांनी विरोध दर्शवला... ...

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणार योजनेचा लाभ; भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य मिळणार - Marathi News | Students of Dhangar community will get the benefit of the scheme; they will get food, accommodation and other educational materials | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणार योजनेचा लाभ; भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य मिळणार

Chandrapur : पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ...