लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जावयाच्या एन्ट्रीसाठी सासूबाईंचा खास डान्स, मराठी अभिनेत्रीच्या लग्नातील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | navara maza navsacha 2 fame hemal ingale wedding actress mother dance for son in law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावयाच्या एन्ट्रीसाठी सासूबाईंचा खास डान्स, मराठी अभिनेत्रीच्या लग्नातील व्हिडिओ व्हायरल

लग्नासाठी वरात घेऊन आलेल्या हेमलच्या नवऱ्याचं तिच्या कुटुंबीयांकडून खास स्वागत करण्यात आलं. जावयाच्या एन्ट्रीला चक्का सासूबाईंनी म्हणजेच हेमलच्या आईने डान्स केला. ...

Fact Check: छत्रपती शिवरायांचा हा पुतळा प्रयागराजमधील नसून छ. संभाजीनगरमधला; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Fact Check: This statue of Chhatrapati Shivaji is not in Prayagraj but in Ch. Sambhajinagar; Know the details | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: छत्रपती शिवरायांचा हा पुतळा प्रयागराजमधील नसून छ. संभाजीनगरमधला; जाणून घ्या सविस्तर

सोशल मीडियावर सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो प्रयागराज येथील असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

उन्मत्त रेड्याचा शाळेत धुमाकूळ; एका मिनिटात मॉडेल हायस्कूलचे १४ विद्यार्थी जखमी - Marathi News | Mad buffalo storms school; 14 students of Model High School injured in one minute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उन्मत्त रेड्याचा शाळेत धुमाकूळ; एका मिनिटात मॉडेल हायस्कूलचे १४ विद्यार्थी जखमी

नवखंडा पॅलेस कॅम्पसमधील घटना : शहरातही दोन ठिकाणी नागरिक जखमी ...

सिडकोचे ५१ एकर क्षेत्र झाले ‘अतिक्रमणमुक्त’, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाची  वर्षभरातील कामगिरी - Marathi News | 51 acres of CIDCO area becomes 'encroachment-free', Unauthorized Construction Control Department's performance during the year | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोचे ५१ एकर क्षेत्र झाले ‘अतिक्रमणमुक्त’, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाची  वर्षभरातील कामगिरी

सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ही कामगिरी केली आहे. मागील काही वर्षातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.  ...

समाजसेवक नाहटांच्या स्मरणार्थ 25 रुपयांचे नाणे; बिकानेरमध्ये २ फेब्रुवारी रोजी होणार अनावरण - Marathi News | 25 rupee coin in memory of social worker Nahat; to be unveiled in Bikaner on February 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समाजसेवक नाहटांच्या स्मरणार्थ 25 रुपयांचे नाणे; बिकानेरमध्ये २ फेब्रुवारी रोजी होणार अनावरण

केंद्रीय वित्त मंत्रालयाने ३१ डिसेंबर २०२४ रोजी याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे. या नाण्याचे २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीनिमित्त बिकानेरमध्ये अनावरण होणार आहे. ...

Amla Market : लोणचे, कँडी अन् मुरब्बासाठी बाजारात आवळ्याची मागणी वाढली; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | Amla Market: Demand for amla has increased in the market for pickles, candy and marmalade; Read what is the price being offered | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amla Market : लोणचे, कँडी अन् मुरब्बासाठी बाजारात आवळ्याची मागणी वाढली; वाचा काय मिळतोय दर

Amla Market Update : लोणचे, कँडी, मुरब्बासाठी आवळ्याची मागणी वाढली आहे. साधारणतः ७५ रुपये किलो दराने त्यांची विक्री होत आहे. आठवडाभरात मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...

"प्रफुल्ल पटेल हे संधीसाधू, अजित पवारांच्या आईच्या भावनांसोबत..."; अंबादास दानवेंनी साधला निशाणा - Marathi News | Ambadas Danve criticizes Praful Patel statement on Sharad Pawar and Ajit Pawar coming together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रफुल्ल पटेल हे संधीसाधू, अजित पवारांच्या आईच्या भावनांसोबत..."; अंबादास दानवेंनी साधला निशाणा

शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या विधानावर अंबादास दानवेंनी टीका केली आहे. ...

Hottest Year in History : १९०१ नंतर २०२४ ठरले भारतातील सर्वांत उष्ण वर्ष - Marathi News | Hottest Year in History : 2024 became the hottest year in India after 1901 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hottest Year in History : १९०१ नंतर २०२४ ठरले भारतातील सर्वांत उष्ण वर्ष

१९०१ नंतर २०२४ हे भारतातील सर्वात उष्ण वर्ष होते. सरासरी किमान तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा ०.९० अंश सेल्सिअस जास्त होते. ...

उपाशीपोटी बेलपत्र खाण्याचे फायदे वाचाल, तर देवाला वाहण्यासोबतच रोज स्वत:ही खाल! - Marathi News | Benefits of eating belpatra on an empty stomach in the morning | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उपाशीपोटी बेलपत्र खाण्याचे फायदे वाचाल, तर देवाला वाहण्यासोबतच रोज स्वत:ही खाल!

बेलपत्राची शरीरातील अनेक अवयव निरोगी ठेवण्यास मदत मिळते आणि त्यामुळे अनेक आजारांपासून बचावही होतो. चला तर जाणून घेऊ बेलपत्राचे फायदे... ...