लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

डोळ्यांना लांबचं कमी दिसतं? 'ही' भाजी खा, तब्येत चांगली राहील-नजर होईल तीक्ष्ण - Marathi News | How To Improve Eyes Health : Eat Carrot For Good Eyes Food For Increase Eye Sight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळ्यांना लांबचं कमी दिसतं? 'ही' भाजी खा, तब्येत चांगली राहील-नजर होईल तीक्ष्ण

How To Improve Eyes Health : हिवाळ्याच्या दिवसांत गाजर खाणं फारच फायद्याचं. ...

हिजबुल्लाहच्या मास्टरमाइंडला कसं टिपलं? जाहीर केलं होतं ४२ कोटींचं बक्षीस! - Marathi News | How was Hezbollah's mastermind captured A reward of Rs 42 crore was announced | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हिजबुल्लाहच्या मास्टरमाइंडला कसं टिपलं? जाहीर केलं होतं ४२ कोटींचं बक्षीस!

इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलान हाइट्स परिसरात २७ जुलै २०२४ रोजी हिजबुल्लानं केलेल्या हल्ल्यात फुटबॉल मैदानावर खेळणारी बारा मुलं ठार झाली होती आणि तीसजण जखमी झाले होेते. हिजबुल्लाच्या या हल्ल्यानंतर इस्रायल त्यांच्या मागावर होता.  ...

ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावल्यावर बँक लुटण्यासाठी गेला, कर्मचाऱ्यांवर मिरचीचा स्प्रे फवारला अन्... - Marathi News | lost money in online gaming tried to rob bank sprayed chili on staff fled in fear of being caught, Bhopal, Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावल्यावर बँक लुटण्यासाठी गेला, कर्मचाऱ्यांवर मिरचीचा स्प्रे फवारला अन्...

या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी त्याला अवघ्या २ तासांत पकडले. ...

YJHD Re release: 'ये जवानी है दिवानी'च्या 'बत्तमीज दिल' गाण्यावर थिएटरमध्ये प्रेक्षकांचा डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Yeh Jawani Hai Deewani yjhd re release theatre video starring ranbir kapoor deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :YJHD Re release: 'ये जवानी है दिवानी'च्या 'बत्तमीज दिल' गाण्यावर थिएटरमध्ये प्रेक्षकांचा डान्स, व्हिडीओ व्हायरल

 'ये जवानी है दिवानी' सिनेमा पुन्हा रिलीज झाल्यावर थिएटरमध्ये प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केलीय (yeh jawani hai deewani) ...

आधार कार्डाचा नंबर विसरलायत? टेन्शन घेण्याची गरज नाही; 'या' स्टेप्स फॉलो करून ऑनलाइन करा चेक - Marathi News | Forgot your Aadhaar card number or lost it No need to worry Check it online follow these steps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधार कार्डाचा नंबर विसरलायत? टेन्शन घेण्याची गरज नाही; 'या' स्टेप्स फॉलो करून ऑनलाइन करा चेक

Aadhaar Card News : आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी तसंच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डाची गरज भासते. अशातच तुमचं आधार कार्ड हरवलं असेल आणि तुम्हाला त्याचा नंबरही लक्षात नसेल तर मोठी समस्या येऊ शकते. ...

गरम पाण्यात तुरटी टाकून पाय धुतल्यास काय होतं? फायदे वाचाल तर रोज कराल हा उपाय - Marathi News | Benefits of soaking feet in hot water with alum | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरम पाण्यात तुरटी टाकून पाय धुतल्यास काय होतं? फायदे वाचाल तर रोज कराल हा उपाय

Alum for Feet : गरम पाण्यात तुरटीचा एक तुकडा टाकून पाय धुतल्यास आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. चला जाणून घेऊ फायदे... ...

विकसित देशाच्या स्वप्नपूर्तीसाठी कौशल्य जनगणना दिशादर्शक - Marathi News | Skill Census a roadmap for fulfilling the dream of a developed country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विकसित देशाच्या स्वप्नपूर्तीसाठी कौशल्य जनगणना दिशादर्शक

भारतात तरुणांची संख्या प्रचंड आहे; पण या लोकसंख्येचा लाभांश घेण्यात आपण कमी पडत आहोत. कौशल्य जनगणनेमुळे अनेक समस्यांवर मात करता येईल. ...

सतत यू-ट्यूब पाहाता? पर्यावरणाला मोठा धोका!  - Marathi News | Constantly watching YouTube A big threat to the environment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सतत यू-ट्यूब पाहाता? पर्यावरणाला मोठा धोका! 

इलेक्ट्रॉनिक उपकरणे बदलण्याची हौस आणि आंतरजालावरील ‘टाइमपास’ आटोक्यात आणला तर डिजिटल कार्बन फूटप्रिंट कमी होण्याला हातभार लागेल. ...

पारदर्शक आणि आश्वासक...! हे ‘सचिवालय’ नव्हे तर ‘मंत्रालय’...! - Marathi News | Transparent and trustworthy This is not a 'secretariat' but a 'ministry' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पारदर्शक आणि आश्वासक...! हे ‘सचिवालय’ नव्हे तर ‘मंत्रालय’...!

मंत्रालय ‘सोडवणूक’ करण्यासाठी आहे. ‘अडवणूक’ करण्यासाठी नाही, हे ज्यादिवशी यंत्रणांना समजेल, तेव्हाच खरे ‘लोकराज्य’ अवतरेल. ...