लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Iran Israel War Death: युद्धामुळे गेले जीव! इराणमध्ये १ हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, इतर देशात किती? - Marathi News | Iran Israel War Death: Lives lost due to war! More than 1 thousand people died in Iran, how many in other countries? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran Israel War Death: युद्धामुळे गेले जीव! इराणमध्ये १ हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, इतर देशात किती?

Iran America War Death Toll: इराण आणि अमेरिका-इस्रायलच्या युद्धात दिवसेंदिवस हल्ल्यांची तीव्रता वाढत आहे. दुसरीकडे मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. इराणमध्येच १००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.  ...

आम्ही सुरक्षित नाही, आम्हाला वाचवा! इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांची मदतीसाठी हाक - Marathi News | israel iran war: Save Us, We Are Not Safe, 110 Indian Students Stranded in Urmia Plead for Urgent Evacuation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही सुरक्षित नाही, आम्हाला वाचवा! इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांची मदतीसाठी हाक

Israel Iran War News: इराण-इस्रायल युद्धाचा भडका आता इतका उडाला आहे की, तिथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आपल्या भारतीय विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. उर्मिया येथे अडकलेल्या ११० विद्यार्थ्यांनी एक हृदयद्रावक व्हिडिओ शेअर करत मदतीची आर्त हाक दिली ...

US-Israel-Iran war: आखाती देशात अडकले २०७ कोल्हापूरकर, २३ जण सुखरूप परतले - Marathi News | US Israel Iran war 207 Kolhapuris stranded in Gulf countries, 23 return safely | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :US-Israel-Iran war: आखाती देशात अडकले २०७ कोल्हापूरकर, २३ जण सुखरूप परतले

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क : दुबईहून ८० नागरिक शुक्रवारी परतणार ...

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या अफवांनी परभणीत पंपांवर रांगा; अफवांना बळी न पडण्याचे आवाहन - Marathi News | Parbhani: Long Queues at Petrol Pumps Amid Price Hike Rumors Due to Iran-Israel War | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या अफवांनी परभणीत पंपांवर रांगा; अफवांना बळी न पडण्याचे आवाहन

सोलापूर डेपोतून पुरवठा सुरळीत, तरीही परभणीत पेट्रोलसाठी गर्दी ...

Iran Israel War :'पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्यानंतर ऑपरेशनल संधी निर्माण झाली', इस्रायली राजदूतांनी इराणवरील हल्ल्याची सांगितली इनसाइड स्टोरी - Marathi News | Iran Israel War Operational opportunity created after Prime Minister Narendra Modi left', Israeli ambassador tells inside story of attack on Iran | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पीएम मोदी गेल्यानंतर ऑपरेशनल संधी निर्माण झाली', राजदूतांनी इराणवरील हल्ल्याची सांगितली स्टोरी

Iran Israel War : इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू होण्याच्या काही दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायल दौऱ्यावर होते. हा दौरा करुन आल्यानंतर दोनच दिवसात इस्त्रायलने इराणवर हल्ला केला. ...

आंघोळीचा टॉवेल रोज धुणं चांगलं की नाही धुतला तरी चालताे? तज्ज्ञांचा सल्ला-तुमचा टॉवेल म्हणजे.. - Marathi News | How often should you change your towel experts reveal the truth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंघोळीचा टॉवेल रोज धुणं चांगलं की नाही धुतला तरी चालताे? तज्ज्ञांचा सल्ला-तुमचा टॉवेल म्हणजे..

How Often Should You Change Your Bath Towel : हेल्थ एक्सपर्ट सतत सल्ले देतात की, घरातील चादरी, उशीचे कव्हर, अंडरवेअर यांच्यासोबतच टॉवेलही वेळोवेळी बदलायला हवेत. पण याकडे काही होणार नाही असं म्हणून जास्तीत जास्त लोक दुर्लक्ष करतात. ...

पांडुरंग कारखान्याकडून संपूर्ण ऊसबिल जमा व कामगारांना १० टक्के पगारवाढ; कसा दिला अंतिम दर? - Marathi News | Pandurang factory collects entire sugarcane bill and gives 10 percent salary hike to workers; How was the final price given? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पांडुरंग कारखान्याकडून संपूर्ण ऊसबिल जमा व कामगारांना १० टक्के पगारवाढ; कसा दिला अंतिम दर?

pandurang sugarcane factory frp कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण ऊसबिल अदा केला आहे. ...

मोदींना निरोप अन् इराणची 'तबाही' सुरू...! हीच वेळ का निवडली? काय होतं 'टायमिंग'चं रहस्य? इस्रायलनं स्पष्टच सांगितलं - Marathi News | Farewell to Modi and the destruction of Iran begins Why was this time chosen What was the secret of the timing Israel clearly explained | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींना निरोप अन् इराणची 'तबाही' सुरू...! हीच वेळ का निवडली? काय होतं 'टायमिंग'चं रहस्य? इस्रायलनं स्पष्टच सांगितलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात २६ फेब्रुवारी रोजी द्विपक्षीय चर्चा झाली. या ऐतिहासिक दौऱ्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात मोठी लष्करी मोहीम सुरू केली.  ...

जन्मदात्या वडिलांना संपवलं, शांत बसून बिर्याणी खाल्ली अन्...; पोटचा लेक इतका क्रूर का झाला? - Marathi News | I killed my biological father, sat quietly and ate biryani and...; Why did my stomach become so cruel? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जन्मदात्या वडिलांना संपवलं, शांत बसून बिर्याणी खाल्ली अन्...; पोटचा लेक इतका क्रूर का झाला?

दारू पिण्यावरून वडिलांनी दिलेल्या साध्याशा दटावणीचा राग मनात धरून एका २५ वर्षीय नराधम मुलाने आपल्या जन्मदात्याला संपवले. ...