लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नागपूरकर पुत्राचा राजधानीत गौरव - Marathi News | Nagpur's son's capital gaurav | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकर पुत्राचा राजधानीत गौरव

नागपुरात जन्म झालेल्या डीआयजी रामचंद्र जांभोळकर यांना देशाच्या स्वातंत्र्यदिनी उल्लेखनीय कार्यासाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. ...

‘एम्स’ची जागा ठरणार आज! - Marathi News | 'AIIMS' will be in place today! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एम्स’ची जागा ठरणार आज!

नुकतेच अर्थसंकल्पात विदर्भात ‘एम्स’ रुग्णालयाची (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) घोषणा झाली. ‘एम्स’ सुरू करण्याबाबत शासनस्तरावर शनिवारी बैठक बोलविण्यात आली आहे. ...

‘एम्स’ची जागा ठरणार आज! - Marathi News | 'AIIMS' will be in place today! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘एम्स’ची जागा ठरणार आज!

नुकतेच अर्थसंकल्पात विदर्भात ‘एम्स’ रुग्णालयाची (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) घोषणा झाली. ...

इथेनॉलच्या वापरामुळे दोन लाख कोटींची बचत - Marathi News | Two lakh crores savings due to the use of ethanol | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इथेनॉलच्या वापरामुळे दोन लाख कोटींची बचत

पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत इथेनॉलचा खर्चही कमी आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात विदेशी चलनात बचत होईल. ...

दिमाखात धावली ‘कोट मोलाची कार’ - Marathi News | 'Cot expensive car' in Dhanakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिमाखात धावली ‘कोट मोलाची कार’

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नागपूर-मौद्यात येण्यापासून तो परत दिल्लीत पोहचण्यापर्यंत सुरक्षा यंत्रणेची धाकधूक कायम होती. ...

चप्पल फेकणे ही विदर्भाची संस्कृती आहे का? - Marathi News | Throwing of sandals is Vidarbha's culture? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चप्पल फेकणे ही विदर्भाची संस्कृती आहे का?

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चामोर्शीच्या सभेत चप्पल फेकणाऱ्या महिलेचा ‘विदर्भ कनेक्ट’या विदर्भवादी संघटनेने परवा नागपुरात सत्कार केला. ...

पंप हाऊसची इमारत कोसळली - Marathi News | The pump house building collapsed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंप हाऊसची इमारत कोसळली

रेल्वेची जीर्ण इमारत पडल्यामुळे मलब्याखाली दबून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर, तिघे जखमी झाले. यापैकी एकाला गंभीर दुखापत झाली आहे. ...

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन चिमुकल्यांनी रोखले - Marathi News | The vehicles of the upper district collectors stopped the vehicles | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन चिमुकल्यांनी रोखले

सेंट फ्रॉन्सिस हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सीबीएसई पॅटर्नच्या नावावर फसवणूक झाल्यावर पालकांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. ...

नव्या निर्णयाला पक्षाचे बंधने नाहीत - Marathi News | New decisions are not bound by the party | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नव्या निर्णयाला पक्षाचे बंधने नाहीत

सदस्यांनी महिन्याभराच्या आत नोंदणी केली नाही तर संबंधित सदस्याचे पद खारीज केले जाते, असे नव्या नियमात नमूद आहे. ...