तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार? "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
सुवर्ण सखी योजनेचा लकी ड्रॉ आज निघणार ...
सामाजिक बांधिलकी : दहाव्या वर्धापनदिनी धान्य वाटप ...
रसिकांचा प्रतिसाद : ‘लोकमत उमंग’ चे आयोजन ; छायाचित्र प्रदर्शनाचा समारोप ...
शिवाजीनगर गोदामात एका शिधापत्रिका एजंट महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. 19) लाच घेताना अटक केली. ...
अंगणवाडी भरती लाच प्रकरणी उमरीत ‘एसीबी’ने केली कर्मचाऱ्यांची चौकशी ...
अंगणवाडी भरती लाच प्रकरणी उमरीत ‘एसीबी’ने केली कर्मचाऱ्यांची चौकशी ...
शिवाजी राजूरकर, नवीन नांदेड सुमारे ९ एकर क्षेत्रफळात तयार झालेली नांदेडच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची इमारत राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात भव्य आणि अद्ययावत अशी वास्तू असणार आहे. ...
बाजारसावंगी, कनकशीळ, लोणी बोडखा, दरेगाव, पाडळी, ताजनापूर, इंदापूर, धामणगाव आदी गावांत ताप येणे, थंडी वाजणे, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा विविध आजाराने फणफणत आहे. ...
डॉक्टर दाम्पत्यासह चौघांवर गुन्हा : महापालिकेची कारवाई ...
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने आपले सर्व व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केले. ...