सार्वजनिक कामांत आर्थिक गैरव्यवहार झाल्यामुळे काटोल नगराध्यक्ष व दहा सदस्यांना बजावण्यात आलेली अपात्र ठरविण्यासंदर्भातील कारणे दाखवा नोटीस रद्द करण्यास मुंबई उच्च ...
पांढराबोडी तलाव कधीकाळी शहरातील प्रसिद्ध तलावांपैकी एक होता. कालांतराने या तलावाचे अस्तित्व संपत गेले. सध्या हा तलाव अतिशय दुर्लक्षित अशा स्थितीत आहे. तलावात घाणीचे साम्राज्य ...
मुंबईवरून नागपूरला आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला खराब वातावरणामुळे एटीसीने (एअर ट्रॅफिक कंट्रोल) विमान उतरविण्याची परवानगी नाकारून हे विमान रायपूरकडे वळविले. ...
मुसळधार पावसामुळे मोदींना तासभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुक्काम ठोकण्याची पाळी आली. त्यांच्या तासभर मुक्कामामुळे मात्र विमानतळावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे ‘हार्ट बिट’ ...
अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी दुपारनंतर विदर्भात कहर केला. वादळी पावसासह वीज कोसळून यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील महिलेसह तीन जण ठार व ...
शिवसेनेचा भगवा हा तेजस्व व हिंदुत्वाचे प्रतीक आहे. हिंदुस्तानात राहणारा प्रत्येक जण हिंदू आहे. मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार ...
विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. परंतु भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदामुळे या पक्षांच्या नेत्यांनी ...
द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियामार्फत मे व जून महिन्यात घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट इंटरमिडीएट (आयपीसी) परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे करून युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २० मिनिटे मंगळवारी रेल्वे क्रॉसिंगजवळ दिल्लीला जाणारी रेल्वेगाडी ...