पाकिस्तानविरूध्द श्रीलंका यांच्यात सुरू असलेला क्रिकेटचा सामना टीव्हीवर पाहताना पाकिस्तानच्या बाजुने जयघोष केल्याने जयपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये हाणामारी झाली. ...
महात्मा गांधींनी सामाजिक जीवनातून अस्पृश्यता मिटवण्याचं आवाहन केलं होतं, तर मी आज आर्थिक क्षेत्राला आवाहन करतो की आर्थिक अस्पृश्यता मिटवा आणि गरीबांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणा. ...
शेतक-यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरणा-या, जनतेला पोकळ आश्वासने देणा-या सरकारला अंधारात लोटून मुंडे साहेबांचे सत्ता परिवर्तनाचे स्वप्न पूर्ण करूया असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. ...
जिल्ह्यातील शाळांची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. शाळा दुरुस्तीसाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च येणार आहे. परंतु हा निधी कोठून उभा करावा हा पेच जिल्हा परिषद प्रशासनासमोर पडला आहे. ...
महापालिकेतील २१८ बदली व ३७५ नवीन सफाई कामगारांची पदे मंजुरीबाबत ३१ जानेवारी २0१५ च्या आत राज्य शासनाला निर्णय घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. ...
मनपाच्या बँक खाते सील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कराराची मुदत संपलेल्या सर्व मार्केटमधील गाळे भाडेदरावर प्रिमियम निश्चितीच्या सूत्राने ३0 वर्ष कराराने देण्याचा निर्णय झाला आहे. ...
कृषी अधिकारी खत व निविष्ठा विक्रेत्यांना बळजबरीने निविष्ठा घेण्याची सक्ती करतात आणि विक्रेत्यांकडे तपासणी कार्यक्रम राबवून पैसे मागतात, असा आरोप सदस्यांनी जि.प. स्थायी समितीच्या सभेत केला. ...