लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उंडेगावकर महाराजांच्या भक्तांचा रास्ता रोको - Marathi News | Stop the path of devotees of Umadegaonkar Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उंडेगावकर महाराजांच्या भक्तांचा रास्ता रोको

सीताराम महाराज उंडेगावकर यांचे पार्थिव पुणे येथून ताब्यात मिळण्यास झालेल्या विलंबाच्या निषेधार्थ भाविकांनी रविवारी शिर्डी-हैदराबाद राज्यमार्ग चार तास रोखून धरला. ...

मुंबईतील अपहृत बालिका सांगलीत सापडली - Marathi News | A kidnapped girl from Mumbai was found in Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील अपहृत बालिका सांगलीत सापडली

मुंबईत तीन दिवसांपूर्वी यास्मिन इस्माईल शेख या नऊ महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण झाले होते. या प्रकरणाचा छडा रविवारी सांगलीत लागला ...

लोंग चेन, कॅ रोलिना नवे चॅम्पियन - Marathi News | Long Chen, K Rollina New Champion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लोंग चेन, कॅ रोलिना नवे चॅम्पियन

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आज चीनचा लोंग चेन आणि स्पेनची कॅरोलिना मारिन यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात एकेरीचे विजेतेपद पटकावले. ...

गणेश मंडळांचा महावितरणलाच ‘शॉक’! - Marathi News | Ganesh Mandal's MahaVitran only 'shock'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गणेश मंडळांचा महावितरणलाच ‘शॉक’!

अकोल्यातील २१३ गणेश मंडळांपैकी केवळ ४५ गणेश मंडळांनीच अधिकृत वीज पुरवठा घेतला आहे. ...

जबाबदारीने खेळा : कूक - Marathi News | Play responsibly: Cook | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जबाबदारीने खेळा : कूक

कार्डिफमध्ये इंग्लंडला डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर १३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. ...

डासांचा उच्छाद; धुरळणीला ‘खो’ - Marathi News | Mosquito; 'Lose' the dust | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डासांचा उच्छाद; धुरळणीला ‘खो’

अकोला शहरात डासांच्या उच्छादामुळे हिवतापासह विविध आजारांचा फैलाव; महापालिकेचा हिवताप विभाग मात्र अद्यापही झोपेत. ...

तब्बल ३१ वर्षांनंतर... - Marathi News | After 31 years ... | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तब्बल ३१ वर्षांनंतर...

झिम्बाब्वेने ३१ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आॅस्ट्रेलियाचा वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ३ गड्यांनी पराभव करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली ...

शेतकरी सुखावला - Marathi News | The farmer has dried | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी सुखावला

अकोला जिल्ह्यात दमदार पाऊस; २४ तासात अतवृष्टीचा इशारा; धरण पातळी मात्र जैसे थे. ...

चार वर्षांपासून सुरू होता पिस्तूल तस्करीचा गोरखधंदा - Marathi News | Pistol smuggling started four years ago | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार वर्षांपासून सुरू होता पिस्तूल तस्करीचा गोरखधंदा

अकोल्यात चार वर्षांपासून सुरू होता पिस्तूल तस्करीचा गोरखधंदा. ...