"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
येथील खारीगाव परिसरात वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विविध राज्य परिषदांचे देशातील पहिले एकत्रित प्रशासकीय कार्यालय महाराष्ट्र चिकित्सा परिषद संकुलाचे भूमिपूजन रविवारी झाले. ...
तालुक्यातील कुडूस परिसरातील खोसला प्रोफाइल या कंपनीत कपडा वॉटरप्रूफिंगसाठी लागणाऱ्या पेंटमध्ये वायुगळती होऊन १७ महिला कामगारांना त्याची बाधा झाली आहे ...
येथील कोहजगांव ग्रामस्थांनी एकत्रित येऊन चिंचपाडा येथील तलावावर गणेशविसर्जनासाठी स्वखर्चाने घाट उभारला आहे ...
रवि पुजारीच्या नावाने शहरात धमकी सत्र सुरू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले असून आघाडीचे उमेदवार ओमी कलानी, भारत गंगोत्री, राजू जग्यासी यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे नगरसेवक गोधू कुष्णाणी यांना धमकीचा फोन ...
ठाणे रेल्वे स्थानकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांची त्यातही रिक्षांची कोंडी जुन्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात होत होती. ...
सिंगापूर येथील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी काही परदेशी व भारतीय नागरिकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे तयार करून सादर केल्याची माहिती समोर आली होती ...
गेल्या दहा वर्षांत आमच्या मतदारसंघांमध्ये पंजा नाही. घड्याळ्याच्या वर्चस्वाखाली आम्हाला राजकारण करावे लागते. राष्ट्रवादीचे जोखड एकदाचे झुगारा. ...
पणजी : खाण अवलंबित ट्रक, मशिन, तसेच बार्जमालकांसाठी कर्जमुक्तीची योजना सोमवारी (दि. १) अधिसूचित केली जाणार आहे. ...
मडगाव/कुळे : ट्रेकिंगसाठी पुण्याहून आलेली चेताली सतीश पाटील (२४, मूळ एरांडवणे, पुणे) या युवतीचा रविवारी (दि. ३१) दूधसागर नदीत बुडून मृत्यू झाला. ...
पणजी : पावसाचा जोर ओसरला तरी कोसळणाऱ्या सरी आणखी दोन दिवस कोसळत राहातील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...