आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
येथील बाजारात युरिया खत उपलब्ध नसल्याने खत खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांपुढे अडचण निर्माण झाली. या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसह खत विक्रेत्यांच्या गोदामाची पाहणी केली असता, ...
जि. प. सदस्य सुनंदा आतला यांनी आज मंगळवारी दुपारच्या सुमारास कोरची तालुक्यातील बोटेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता, सदर प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूप बंद असल्याचे आढळून आले. ...
आदिवासी विकास विभाग व राज्य परिवहन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे आदिवासी प्रशिक्षण केंद्र १९९६ पासून सुरू आहे. मात्र २५ प्रशिक्षणार्थ्यांना राहण्याची सोय एसटीच्या अधिकाऱ्यांनी ...
संपूर्ण जिल्हाभरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. जिल्ह्यात एकूण ४४१ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा केली आहे. ...