अरण: नरवणे (ता़ माण) येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित माण खटाव केसरी कुस्ती स्पर्धेत अरणचा मल्ल सागर जाधव याने कवठे महांकाळच्या समाधान काळे याला अस्मान दाखविल़े या विजयामुळे सागरला मानाची 2 किलो चांदीची गदा व 21 हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित करण्या ...
बोरामणी: एस़व्ही़सी़एस़ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील 11 वी इयत्तेत शिकणार्या संजय राठोडची विभागीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड झाली़ डोणगाव रोड येथे झालेल्या शालेय 19 वर्षे वयोगटातील सायकलिंग स्पर्धेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आह़े या स्पर्धेत ...
अकलूज : परवानगी न घेता छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी 13 जणांसह इतर अनोळखी 50 जणांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित उमेदवार किंवा राजकीय पक्षांना खर्च करण्यासाठी आयोगाने काही र्मयादा घातल्या आहेत. विधानसभेच्या उमेदवारासाठी 28 लाख रुपये ही खर्च र्मयादा आहे. ...
जळगाव : वरणगाव ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर करण्यात आले आहे. राज्य विधानसभा निवडणुकीची घोषणा आणि आचारसंहिता जाहीर होण्याआधीच शासनाने हा निर्णय घेतला आहे. ...