सावरवाडी : खरीप हंगामात पेरणी के लेली कडधान्य पिकांच्या काढणीस करवीर तालुक्यात प्रारंभ झाला आहे. शेतीमध्ये प्रामुख्याने उडीद, मूग, चवाळा यासारख्या पिकांच्या काढणीस सुरुवात झाली आहे. यावर्षी कडधान्य पिकांना पाऊस पोषक ठरल्यामुळे उत्पादनात वाढ होऊ शकते. ...
पंढरपूर: हिंदुस्थानी संगीताचा प्रसार करणार्या कलापिनी संगीत विद्यालयाच्यावतीने रविवार दि. 14 सप्टेंबर रोजी पंढरपुरात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. ...
कोल्हापूर : संकष्ट चतुथीर्निमित्त शुक्रवारी शहरातील विविध गणेश मंदिरात पंचामृत अभिषेक, गणेश स्तोत्र पठण.आरती असे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ओढ्यावरील सिद्धीविनायक मंदिरात गणेशाची खंडोबा म्हाळसा रुपात पूजा बांधण्यात आली होती. ...
अकोला : स्थानिक संस्था कर (एलबीटी) जमा न करण्याचा प्रकार जैन बॅटरी संचालकांच्या अंगलट आला. मनपाच्या एलबीटी विभागाने लकडगंजस्थित जैन बॅटरी गोडावूनची तपासणी करीत १ लाख २१ हजारांचा दंड वसूल करण्याची कारवाई शुक्रवारी केली. ...
अकोला : मणिपूर राज्यातील इम्फाळ महापालिकेच्या पदाधिकारी, अधिकार्यांच्या शिष्टमंडळाने महापौर उज्ज्वला देशमुख यांच्यासोबत घनकचरा व्यवस्थापनाबाबत प्रदीर्घ चर्चा केली. विदर्भातील शहरांचा अभ्यास दौरा करण्याच्या निमित्ताने इम्फाळ मनपाचे पदाधिकारी, अधिकारी ...