लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महापौर निवडणुकीत समीकरणो बदलणार - Marathi News | The equations in the Mayor elections will change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौर निवडणुकीत समीकरणो बदलणार

महापालिका महापौर निवडणुकीपूर्वी महायुती तुटल्याने शहरातील राजकीय समीकरण बदलले असून महापौरपदासाठी सर्वच पक्षांत रस्सीखेच सुरू झाली आहे. ...

मनसेची निवडणूक रिंगणातून माघार - Marathi News | MNS withdraws from election ring | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मनसेची निवडणूक रिंगणातून माघार

अहमदनगर : अंतर्गत गटबाजीमुळे विधानसभा निवडणुकीतून मनसेचा उमेदवार नाट्यमयरित्या गायब झाला. ...

एकनाथांच्या विरोधात रमेशांचे बंड - Marathi News | Ramesh's rebellion against Eknath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथांच्या विरोधात रमेशांचे बंड

केवळ वशिलेबाजीसह अन्य कारणो दाखवत सुभाष भोईर यांना संधी दिल्याने नाराज झालेल्या रमेश म्हात्रे यांनी शनिवारी भाजपाची साथ धरत प्रवास सुरु केला. ...

शिंदेशाहीला तरेंच्या बंडखोरीचा सुरूंग - Marathi News | The revolt of rebellion in Shindasaha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेशाहीला तरेंच्या बंडखोरीचा सुरूंग

काँग्रेसमधून अगदी ऐनवेळी आलेल्या रविंद्र फाटक यांना ठाणो शहरमध्ये उमेदवारी दिल्याने शिवसेना उपनेते अनंत तरे यांनीही बंडाचे निशाण फडकविले आहे. ...

सावधान! हृदयविकाराचे प्रमाण वाढतेय - Marathi News | Be careful! Increasing heart rate increases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान! हृदयविकाराचे प्रमाण वाढतेय

भारतामध्ये मृत्यू होण्याचा पाच प्रमुख कारणांपैकी हृदयविकार हे एक प्रमुख कारण आहे. गेल्या काही वर्षांत बदलेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसते आहे. ...

बांधकाम सव्र्हेक्षणास ग्रामस्थांचा विरोध - Marathi News | Opposition to villagers opposed to construction surveys | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकाम सव्र्हेक्षणास ग्रामस्थांचा विरोध

आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणा:या ओवळा आणि पारगांव कोळी या गावातील ग्रामस्थांनी बांधकामांच्या सव्र्हेक्षणाला विरोध केला आहे. ...

जय जय हे महिषासुरमर्दिनी - Marathi News | Jai Jai Mahishasurmardini | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जय जय हे महिषासुरमर्दिनी

खरं तर आदिमायेचं हे रूप तिच विकट हास्य. तिची ती बाहेर काढलेली जीभ, भयप्रद आहे, पण दुष्टांसाठी. तिच्या भक्तांना मात्र तिचं हे रूप आश्वासक वाटतं. ...

कर्जतमधून चोवीस अर्ज दाखल - Marathi News | Twenty-four Application Forms | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जतमधून चोवीस अर्ज दाखल

कर्जत विधानसभा मतदारसंघात आज नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसार्पयत 18 उमेदवारांचे 24 नामांकन अर्ज निर्णय अधिकारी राजेंद्र बोरकर यांच्याकडे दाखल झाले आहेत. ...

महाडमध्ये दहा उमेदवारांचे अर्ज - Marathi News | Ten Candidates Application Form in Mahad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाडमध्ये दहा उमेदवारांचे अर्ज

राजकीय पक्षांसह एकूण 1क् उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली. ...