लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एबीफॉर्मसाठी अंतिम क्षणापर्यंत ओढाताण - Marathi News | Drift to the last minute for ABForm | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एबीफॉर्मसाठी अंतिम क्षणापर्यंत ओढाताण

अहमदनगर : विधान सभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शनिवार शेवटचा दिवस होता़ ...

सहा मतदारसंघात 96 अर्ज - Marathi News | 96 applications in six constituencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहा मतदारसंघात 96 अर्ज

शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 96 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. ...

उमेदवारांच्या शक्तिप्रदर्शनाने गजबजले शहरातील रस्ते - Marathi News | Roads in Gajabjale city by demonstrating the power of candidates | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उमेदवारांच्या शक्तिप्रदर्शनाने गजबजले शहरातील रस्ते

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी अनेक दिग्गजांनी नामांकन दाखल केले. शक्ती प्रदर्शनासाठी या उमेदवाराद्वारे आयोजित रॅलींमुळे आज ...

उमेदवारी अर्जांचा पाऊस - Marathi News | Rain of applications for candidature | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उमेदवारी अर्जांचा पाऊस

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शनिवारी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला. ...

नेत्यांचा पक्षबदल; कार्यकर्त्यांची कोंडी - Marathi News | Political leaders; Workers' closure | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नेत्यांचा पक्षबदल; कार्यकर्त्यांची कोंडी

युती- आघाडी फिस्कटल्याने स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे. आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी स्वप्नपूर्तीसाठी पक्षांतराचा निर्णय घेतला. शुक्रवार हा पक्षांतराचा वार ठरला. नेत्यांच्या या ...

निवडणूक रिंगणात २११ उमेदवार - Marathi News | 211 candidates in fray for election | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :निवडणूक रिंगणात २११ उमेदवार

जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत आतापर्यंत एकूण २११ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. शनिवारी यातील १४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. ...

‘गोल्डन सिटी’मध्ये धाडसी घरफोडी - Marathi News | A brave burglary in 'Golden City' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘गोल्डन सिटी’मध्ये धाडसी घरफोडी

संगमनेर : अज्ञात चोरट्यांनी लोखंडी टॉमीने दोघा तरूणांना मारहाण करून घरातील एकूण २ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शहरातील गोल्डन सिटीमध्ये घडली. ...

जुचंद्रच्या डोंगरमाथ्यावर वसलेली चंडीकादेवी - Marathi News | Chandikdevi, situated on the hill of Juchandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुचंद्रच्या डोंगरमाथ्यावर वसलेली चंडीकादेवी

वसई-विरार मधील नायगांव पुर्वेस असलेल्या जुचंद्र गावात o्री चंडीकादेवीचे मंदिर आहे. ही भक्तांच्या हाकेला धावुन जाणारी देवी अशी भाविकांची o्रद्धा आहे. ...

कोपरगावात कोल्हेंचे शक्ती प्रदर्शन - Marathi News | Performance of coal power in Kopargaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावात कोल्हेंचे शक्ती प्रदर्शन

कोपरगाव : आपण भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला, ...