मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
अकोला मनपा आयुक्तांचे वीज कंपनीला आदेश. ...
गुंड प्रवृत्तीच्या युवकांना देशीकट्टा, पिस्तूलचे आकर्षण. ...
औरंगाबाद : वडिलोपार्जित प्लॉटवर भावाचे नाव कमी करून मुलाचे नाव लावण्यासाठी वैजापूरच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार विजय जाधव यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सिडको येथे अटक केली. ...
अकोला जिल्ह्यातील अँन्टी गुंडा स्क्वॉडमध्ये पाच नव्या कर्मचा-यांची एन्ट्री. ...
अकोला जिल्ह्यात पथकांचे गठन, मेडिक्लोरचा पुरवठा, साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वित. ...
महापारेषणच्या अकोला-मूर्तिजापूर विद्युत वाहिनीचे काम पूर्ण; अद्याप शेतजमिनीचा मोबदला नाही. ...
मोहाडी - तुमसर क्षेत्राच्या सर्वांगिण विकास व जनतेच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी माझी आहे. ...
लातूर : डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजाराने जिल्ह्यात थैमान घातले आहे़़ त्यामुळे उपचारासाठी खाजगीबरोबरच सरकारी दवाखान्यात गर्दी होत आहे़ ...
हिवाळ्याची चाहूल लागताच भंडारा शहरात गरम कपडे आणि स्वेटरची दुकाने सजली आहेत. ...
नगर परिषदेने भाडेतत्वावर देशी दारु दुकान दिले होते. सदर दुकान रिकामे करण्याची विनंती केल्यावरही ती धूडकावून लावणाऱ्या दुकानाला शेवटी नगरपरिषदेने सील ठोकले. ...