लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शासनाने शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करावी - Marathi News | Government should make all out efforts to the farmers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शासनाने शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करावी

दुष्काळसदृश्य परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी खा.अशोकराव चव्हाण यांनी केली. ...

उशीरा पोचल्याने संघाने रद्द केले व्ही. के. सिंहांचे भाषण - Marathi News | The team has canceled due to late arrival. Of Lion's Speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उशीरा पोचल्याने संघाने रद्द केले व्ही. के. सिंहांचे भाषण

आरएसएसच्या शिबीरात उशीरा पोहोचल्याने परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंह यांचे भाषण रद्द करण्यात आले. ...

माजी केंद्रीय मंत्री जी.के वासन यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी - Marathi News | Former union minister GK Vasan's departure from Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी केंद्रीय मंत्री जी.के वासन यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

तामिळनाडूतील काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री जीके वासन यांनी सोमवारी दुपारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ...

अर्थ खात्याची श्वेतपत्रिका काढण्याचा विचार - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Ideas for the removal of a white paper on the Finance Department - Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्थ खात्याची श्वेतपत्रिका काढण्याचा विचार - सुधीर मुनगंटीवार

राज्यातील अर्थ खात्यामध्ये काही गोंधळ झालाय का हे तपासण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा आमचा विचार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ...

पुरुषांचा व्हॉलीबॉलचा सामना बघितल्याने महिलेला वर्षभराचा तुरुंगवास - Marathi News | Prison for woman year-round after looking at men's volleyball match | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुरुषांचा व्हॉलीबॉलचा सामना बघितल्याने महिलेला वर्षभराचा तुरुंगवास

पुरुषांचा व्हॉलीबॉलचा सामना बघितल्याने तेहरानमध्ये एका ब्रिटीश वंशाच्या तरुणीला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ...

डेंग्यूवरील लशीची भारतातील चाचणी यशस्वी - Marathi News | Successful test of lancet India on dengue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेंग्यूवरील लशीची भारतातील चाचणी यशस्वी

महाराष्ट्रासह देशभरात डेंग्यू वेगाने फैलावत असतानाच फ्रान्समधील सॅनोफी पाश्चर या औषध कंपनीने तयार केलेली डेंग्यूवरील लशीची भारतावरील चाचणी यशस्वी ठरल्याने भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. ...

ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर कालवश - Marathi News | Senior actor Sadashiv Amrapurkar Kalvash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर कालवश

दमदार अभिनयामुळे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीवर छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ...

चोरट्यांचा विवाहितेवर बलात्कार - Marathi News | Rape of thieves in marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरट्यांचा विवाहितेवर बलात्कार

दोन अज्ञात चोरट्यांनी १९ वर्षे वयाच्या विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना वडकी येथे घडली. ...

दूध व्यवसाय अडचणीत - Marathi News | Turning the Business of Milk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूध व्यवसाय अडचणीत

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर घसरले आहेत. तर, यूपीए सरकारने दिलेले ६ टक्के अनुदान सध्या नवीन सरकारने बंद केले आहे ...