इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
अकोला पोलिसांत तक्रार. ...
सिझरची पत्नी वादातीत असावी, हे तत्त्व घटनात्मक दृष्टीने वरच्या पदावर बसणा:यांना लागू पडते आणि तसे झाले नाही तर लोकांनी राज्यात ‘श्ॉडो कॅबिनेट’ बनवून भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या खात्यावर वॉच ठेवावा. ...
यावलखेडजवळ रेल्वेतून पडून एका अनोळखी इसमाचा मृत्यू. ...
अकोला जिल्हा न्यायालयरने दिला निकाल. ...
राज्यातील पहिल्यावहिल्या भाजपाप्रणीत सरकारच्या शपथविधी सोहळ्य़ाकरिता सुप्रसिद्ध नेपथ्य रचनाकार नितीन चंद्रकांत देसाई हे भव्यदिव्य सेट उभारत आहेत ...
शिवसेनेबरोबर चर्चा सुरू असून सुखद निर्णय येईल, या महाराष्ट्र भाजपाचे नवनियुक्त प्रभारी जे. पी. नड्डा यांच्या विधानाने शिवसेनेच्या मंत्रिमंडळ समावेशाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. ...
वानखेडे स्टेडियममध्ये होणा:या राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यासाठी शासनाने जोरदार तयारी करीत असतानाच पोलिसांनी मात्र सुरक्षा व्यवस्थेची तयारी जवळजवळ पूर्ण केली आहे. ...
महाराष्ट्राच मुख्यमंत्रिपदाच्या घडामोडी मंगळवारी मुंबईत घडत होत्या, तेव्हा गडकरी राजधानीत राष्ट्रीय सडक सुरक्षा परिषदेच्या बैठकीत व्यस्त होते. ...
बहुजन समाजातील नेत्यांवर अन्याय केला जातो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी मंगळवारी विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यार्पयत पोहोचवली. ...
काळ्य़ा पैशाच्या संदर्भात परकीय बँकांमध्ये खाती असलेल्या सर्व भारतीयांची माहिती देण्याच्या आधी दिलेल्या आदेशात एका अक्षराचाही बदल करणार नाही, ...