लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वर्सोवा पोलीस ठाण्यातील मृत्यूप्रकरणी तिघांना अटक - Marathi News | Three arrested for the death of Versova police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा पोलीस ठाण्यातील मृत्यूप्रकरणी तिघांना अटक

वर्सोवा पोलीस ठाण्यात मारहाणप्रकरणी अटक आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तक्रारदार वॉचमनसह तिघांना वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. ...

शिक्षकांच्या आपसी बदल्यांमध्ये आरटीई समायोजनाचा खोडा - Marathi News | Deselect the RTAY adjustment in teacher interchanges | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकांच्या आपसी बदल्यांमध्ये आरटीई समायोजनाचा खोडा

दिवाळीच्या सुटीत शिक्षकांच्या आपसी बदल्या कराव्या असे पत्र ग्रामविकास विभागाने दिले आहे. मात्र यामध्ये नमूद असलेल्या अटींमुळे आपसी बदलीच्या प्रक्रियेत खोडा निर्माण झाला आहे. ...

‘कोरे’चे नॉन मान्सून वेळापत्रक आजपासून - Marathi News | Today's Non-Monsoon Schedule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोरे’चे नॉन मान्सून वेळापत्रक आजपासून

कोकण रेल्वेवर धावणा:या मेल-एक्सप्रेस गाडय़ांचे नॉन मान्सून वेळापत्रक 1 नोव्हेंबरपासून लागू होत आहे. हे वेळापत्रकात 2014 च्या रेल्वे अर्थसंकल्पातील चार नव्या ट्रेनचाही समावेश केला आहे. ...

पाणीटंचाईसाठी संयुक्त बैठक - Marathi News | Joint meeting for water shortage | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाणीटंचाईसाठी संयुक्त बैठक

यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. विशेषत: पुसद, उमरखेड, दिग्रस या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. ...

टीम देवेंद्र फडणवीस - Marathi News | Team Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टीम देवेंद्र फडणवीस

राज्याचे नवनिर्वाचित व भाजपाचे पहिले राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात १० मंत्र्यांनी शपथ घेतली. ...

जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ मोर्चा - Marathi News | Front of protest against Jawkheda massacre | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ मोर्चा

अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ गुरुवारी वणीत विविध संघटनांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. ...

दोन व्यापाऱ्यांकडे ‘आयकर’चा सर्च - Marathi News | Search for 'Income Tax' to two merchants | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन व्यापाऱ्यांकडे ‘आयकर’चा सर्च

कर चुकविल्याच्या (चोरी) संशयावरून आणि गोपनीय माहितीवरून यवतमाळातील दोन व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सर्च घेतला. ...

युगूल हत्याकांडात दोन संशयित जाळ्यात - Marathi News | Two suspects in duplicate killings | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :युगूल हत्याकांडात दोन संशयित जाळ्यात

माहूर येथील दुहेरी हत्याकांडातील पाच आरोपींच्या अटकेनंतर आता पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ...

अपत्यासाठी पत्नीला केले मित्राच्या स्वाधीन - Marathi News | For his father's wife, | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अपत्यासाठी पत्नीला केले मित्राच्या स्वाधीन

लग्नाला पाच वर्ष होऊनही अपत्यप्राप्ती होत नसल्याने एका पतीने माणुसकीला काळीमा फासण्याचा निंदनीय कृत्य केले. ...