लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दिल्लीचा वावर वाढला.. - Marathi News | Delhi's voice grew. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्लीचा वावर वाढला..

महाराष्ट्रातील शपथविधीनंतर राज्याच्या राजकारणात दिल्लीचा वावर अधिक वाढणार आहे. त्याची बीजे देवेंद्र फडणवीस यांच्या शपथपूर्व राजधानी दौ:यात रोवली गेली. ...

आता कामाला लागा! - Marathi News | Get it working now! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता कामाला लागा!

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून देशात निर्माण झालेले उत्सवी वातावरण ओसरण्याची चिन्हे दिसत नाहीत. ...

डेंग्यूसंदर्भात 1300 नागरिकांना नोटिसा - Marathi News | Notice to 1300 citizens regarding dengue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेंग्यूसंदर्भात 1300 नागरिकांना नोटिसा

डेंग्यूचा वाढता प्रसार पाहून महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक दोन अंतर्गत कीटक प्रतिबंधात्मक विभागामार्फत 43 हजार 35क् घरांची तपासणी करण्यात आली. ...

पीएमपी प्रवासी मित्रंचे 100 100 मिशन - Marathi News | PMP Overseas Friends 100 100 Mission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी प्रवासी मित्रंचे 100 100 मिशन

नागरिकांचा पीएमपी बस सेवेचा प्रवास सुरळीत तसेच सुरक्षित होण्यासाठी त्यांना कोणत्या अडचणी येतात, यासाठी 1क्क् प्रवासी मित्र 1क्क् दिवस बसने प्रवास करणार आणि त्यांना रोज कोणत्या अडचणी आल्या, ...

प्रशासन धडा कधी घेणार.? - Marathi News | When will the administration chapter? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासन धडा कधी घेणार.?

शहरालगतच्या परिसरात बेकायदेशीर इमारती उभ्या राहण्याचे, त्या कोसळून दुर्घटना होण्याचे प्रकार अलीकडच्या काळात झाले ...

जीव वाचविणा:यावरच काळाचा घाला - Marathi News | Save the Life: Only on the time of the time the Inspiration of the time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीव वाचविणा:यावरच काळाचा घाला

इमारतीमधील इतर रहिवाशांना बाहेर काढणा:या संदीप मोहितेला या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे. ...

अतुल बनणार प्रतापराव गुजर - Marathi News | Atul Been Prataprao Gujar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अतुल बनणार प्रतापराव गुजर

नव्या वर्षाच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पाने चाळण्याचा प्रयत्न मराठी सिनेसृष्टीकडून केला जाणार आहे. ...

सचिन-सोनालीचा शटर डिसेंबर अखेरीत - Marathi News | Sachin-Sonali shutter at the end of December | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन-सोनालीचा शटर डिसेंबर अखेरीत

प्रसिद्ध मल्याळम चित्रपट ‘शटर’चा रिमेक असलेला मराठी सिनेमा शटर डिसेंबर अखेरीत प्रदर्शित होणार आहे. ...

रेल्वेगाड्यांअभावी वारकऱ्यांचे हाल - Marathi News | Warkar's place due to lack of trains | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रेल्वेगाड्यांअभावी वारकऱ्यांचे हाल

मिरज : कार्तिक वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असताना ...