लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अल्पसंख्याकांची शिष्यवृत्ती हरवली - Marathi News | Minority scholarships are lost | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पसंख्याकांची शिष्यवृत्ती हरवली

अभियांत्रिकी संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ‘एमसीएम’ शिष्यवृत्तीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. ...

उद्धव भेटीचा कुणीही राजकीय अर्थ काढू नका - Marathi News | Do not remove any political meaning of Uddhav's visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव भेटीचा कुणीही राजकीय अर्थ काढू नका

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृतिदिनाला काही कारणामुळे जाता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या स्मृतिदिनाला गेलो. ...

५० हजारांच्या उत्पन्नावर १० हजारांची पोटगी वैध - Marathi News | Payment of 10 thousand under 50 thousand income is valid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५० हजारांच्या उत्पन्नावर १० हजारांची पोटगी वैध

पतीचे मासिक उत्पन्न ५० हजार रुपये असल्यास विभक्त झालेल्या पत्नीला १० हजार रुपये पोटगी देण्यात काहीच चुकीचे नाही, ...

‘नरबळी घटनेमागे सूत्रधाराची शक्यता’ - Marathi News | 'The possibility of a succession behind the incident' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘नरबळी घटनेमागे सूत्रधाराची शक्यता’

रुपेश मुळे नरबळी प्रकरण महाराष्ट्रातील माणुसकीला कलंक लावणारी घटना आहे. या घटनेमागे सूत्रधार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितली - Marathi News | Shock demanded the ransom | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितली

बंदुकीचा धाक दाखवून मिनरल वॉटरचे उत्पादकाकडून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी नगरसेवक लक्ष्मण जाधव यांचा मुलगा विकी याच्यासह ९ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

गोव्यात विमानाला पक्ष्याची धडक - Marathi News | Bird attack in Goa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यात विमानाला पक्ष्याची धडक

दाबोळी विमानतळावरून दिल्लीला जाण्यासाठी उड्डाण करण्याच्या तयारीत असतानाच विमानतळावरील धावपट्टीवर एअर इंडिया विमानाच्या पंख्यात एक कबुतर अडकले ...

लाचखाऊ डॉक्टरांची नाडी आता ‘आयएमसी’च्या हाती - Marathi News | Barely doctor's pulse is now in the hands of 'IMC' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाचखाऊ डॉक्टरांची नाडी आता ‘आयएमसी’च्या हाती

परदेशी सहली, मुलांचे शिक्षण, फ्लॅट आणि मर्सडिज गाडीपर्यंतची लाच ‘भेट’ म्हणून औषध कंपन्यांकडून घेऊन विलासी जीवन जगणारे महाराष्ट्रातील दहा डॉक्टर इंडियन मेडिकल कौन्सीलच्या (आयएमसी) हाती लागले आहेत ...

‘एक्सलेन्स’मुळे रंगला लोकमत कॉर्पोरेट सोहळा - Marathi News | Colored Lokmat corporate event due to 'Excellence' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एक्सलेन्स’मुळे रंगला लोकमत कॉर्पोरेट सोहळा

सामाजिक भान जपत उद्योग-धंद्यात महाराष्ट्र राज्याला अग्रस्थानी नेऊन ठेवणाऱ्या यशस्वी दिग्गज उद्योजकांना लोकमत समूहाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. ...

आळंदीत वैष्णवांचा मेळा - Marathi News | Alandi Vaishnavite fair | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत वैष्णवांचा मेळा

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या ७१८व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी कार्तिकी एकादशीला आज साडेतीन लाखांहून अधिक वैष्णवांचा महामेळा अलंकापुरीत भरला आहे ...