अवघ्या आठ वर्षांचा असताना अपघाताने शारीरिक व्यंग आलेल्या एका मुलाला तब्बल ३६ वर्षांनी उच्च न्यायालयाकडून १ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसानभरपाई मिळाली आहे़ ...
टीव्हीवरील गुन्हेगारीविषयक मालिका पाहून औरंगाबादमधील एका ११ वर्षीय बालकाने स्वत:च्या अपहरणाचा डाव रचल्याचे ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने समुपदेशनाद्वारे उघडकीस आणले. ...
राज्यात कोणत्याही परिस्थितीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द केला जाणार असून तीच सरकारची व पक्षाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले ...
नागपूर जिल्हा बार असोसिएशनच्या (डीबीए) शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यावरून पदाधिकाऱ्यांमध्येच जोरदार हाणामारी झाली़ ...
राज्य शासनाने दलित अत्याचार वाढत असलेल्या जिल्ह्यांचा क्रम लावून सर्वाधिक अत्याचार होत असलेल्या जिल्ह्यात जलद तपास आणि कारवाईसाठी एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक पद वाढवावे ...